लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

सांगलीत बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून चेक गायब; दिल्लीच्या ठगाने चार धनादेश वठविले  - Marathi News | Cheques disappear from bank drop box in Sangli Delhi based fraudster steals four cheques | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून चेक गायब; दिल्लीच्या ठगाने चार धनादेश वठविले 

पोलिसांसमोर भामट्यांना पकडण्याचे आव्हान ...

तलवारीने सपासप वार करून फेकले होते नदीत; वर्ध्याच्या वाळूमाफिया टोळीवर मकोका - Marathi News | They stabbed a person with swords and thrown into the river; MCOCA on the sand mafia gang of Wardha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तलवारीने सपासप वार करून फेकले होते नदीत; वर्ध्याच्या वाळूमाफिया टोळीवर मकोका

Chandrapur : बामर्डा रेती घाटातील पैशांच्या वादातून भरत नागपाल या युवकाची निघृण हत्या करणाऱ्या वाळूमाफियांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी 'मकोका' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

Ratnagiri Crime News: आई म्हणाली, मसाला तयार कर; मुलाने डोक्यात घातला वरवंटा  - Marathi News | Son hits mother on the head after being told to prepare masala in Lanja Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime News: आई म्हणाली, मसाला तयार कर; मुलाने डोक्यात घातला वरवंटा 

घाबरला अन् पाेलिसांकडे धावला, पाेलिसांनी तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले ...

Pune Crime : चेष्टा-मस्करीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’? व्हिडिओ व्हायरल होताच अमन मुल्ला अटकेत - Marathi News | Pune Crime Aman Mulla arrested after video goes viral for jokingly saying 'Pakistan Zindabad' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेष्टा-मस्करीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’? व्हिडिओ व्हायरल होताच अमन मुल्ला अटकेत

- अमन मुल्ला याचा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

Satara: टोल भरण्यास सांगितल्याचा रागातून दोघांना दहा जणांकडून बेदम मारहाण, तासवडे टोल नाक्यावरील प्रकार  - Marathi News | Two people were brutally beaten up by ten people after being asked to pay toll at the Taswade toll plaza | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: टोल भरण्यास सांगितल्याचा रागातून दोघांना दहा जणांकडून बेदम मारहाण, तासवडे टोल नाक्यावरील प्रकार 

तळबीड पोलिस ठाण्यात बारामतीतील १० जणांविरुद्ध तक्रार दाखल ...

Sindhudurg: कोळंबमध्ये गाव कमिटी अध्यक्षांवर गोळीबार, थोडक्यात बचावले; घराच्या भिंतीवर, दुचाकीवर आढळले छरे - Marathi News | Village committee chairman shot dead in Kolamba Sindhudurg district, narrowly escapes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: कोळंबमध्ये गाव कमिटी अध्यक्षांवर गोळीबार, थोडक्यात बचावले; घराच्या भिंतीवर, दुचाकीवर आढळले छरे

हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले ...

स्कीमच्या आड सव्वादोन कोटींचा गंडा; घाटकोपर पोलिसांत दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा - Marathi News | Two and a half crores embezzled under the guise of a scheme; Ghatkopar police have registered a case against four people including a couple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कीमच्या आड सव्वादोन कोटींचा गंडा; घाटकोपर पोलिसांत दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा

स्वस्तात सोने देऊन जास्त नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला. ...

रंग खेळताना खोलीत नेऊन केले कृत्य; अनाथ आठ वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार - Marathi News | Man rapes orphaned eight-year-old girl while she was playing with paints | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रंग खेळताना खोलीत नेऊन केले कृत्य; अनाथ आठ वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

Gadchiroli : रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळत असताना एका ८ वर्षीय चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोरची तालुक्यात घडला. ...