लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

प्रेमाच्या नाट्यात आठ पती, लुटेरी दुल्हनने उडवले दोन कोटी ! - Marathi News | Eight husbands in a love drama, a robber bride blew two crores! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमाच्या नाट्यात आठ पती, लुटेरी दुल्हनने उडवले दोन कोटी !

Nagpur : डॉलीच्या टपरीवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

अजबच! जिच्यावर केले अंत्यसंस्कार, 'ती' रक्षाविसर्जनदिवशी झाली हजर; कोल्हापुरातील उदगाव येथील घटना - Marathi News | The body of a missing woman from Udgaon, Kolhapur, was found and cremated, and she returned to the village on the day of Raksha Visarjan creating a stir | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजबच! जिच्यावर केले अंत्यसंस्कार, 'ती' रक्षाविसर्जनदिवशी झाली हजर; कोल्हापुरातील उदगाव येथील घटना

अंत्यसंस्कार केलेली महिला कोण ...

मावळातील तळेगावात जादूटोण्याचा प्रकार; महिलेवर गुन्हा दाखल   - Marathi News | pimpari-chinchwad Witchcraft case registered against woman in Talegaon, Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळातील तळेगावात जादूटोण्याचा प्रकार; महिलेवर गुन्हा दाखल  

मी आपली गाडी लावल्या ठिकाणचा परिसर झाडुन काढत असताना, गाडी उभी केली होती. त्या जमीनीवर एका कागदात लिंबु, व्यास हळदी कुंकू लावलेले दिसले.' ...

Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला - Marathi News | Pune Crime: He took out a sickle and attacked a passenger in a bus running from Baramati to Indapur. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला

बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. काटेवाडीत बस थांबल्यानंतर हा प्रकार समोर आला.  ...

अंगावर शस्त्राचे वार झेलत तरुणांनी रोखला ज्वेलर्सवरील दरोडा, साताऱ्यातील घटना - Marathi News | Youths thwart robbery at jewellers after sustaining gunshot wounds in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अंगावर शस्त्राचे वार झेलत तरुणांनी रोखला ज्वेलर्सवरील दरोडा, साताऱ्यातील घटना

चोरट्यांना पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन ...

Sangli: बनावट सोने तारण ठेवून सलग दहा वर्षे स्टेट बँकेची फसवणूक, पलूसमधील प्रकार  - Marathi News | State Bank of India was cheated for ten consecutive years by pledging fake gold in Palus Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बनावट सोने तारण ठेवून सलग दहा वर्षे स्टेट बँकेची फसवणूक, पलूसमधील प्रकार 

तिघांवर गुन्हा; जुनेच सोने प्रत्येकवेळी तारण ...

"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप - Marathi News | patna aiims mla chetan anand claims staff misbehaved with wife files police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

चेतन आनंद आपल्या पत्नीसोबत रुग्णालयात दाखल असलेल्या एका कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि पत्नीलाही धक्काबुक्की केली. ...

छ. संभाजीनगरात रात्रीतून २ ठिकाणी तणावाच्या घटना, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे स्थिती नियंत्रणात - Marathi News | Tensions flared at 2 places in the City Chowk area overnight at Chhatrapati Sambhajinagar, situation under control due to police vigilance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात रात्रीतून २ ठिकाणी तणावाच्या घटना, पाेलिसांच्या सतर्कतेमुळे स्थिती नियंत्रणात

पानदरिबा तणाव प्रकरण, लच्छू पहलवानसह ४० जणांवर गुन्हा दाखल; कुत्र्यावरून वाद, शताब्दीनगरात तरुणावर चाकू-तलवारीने हल्ला ...