लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

'मला गोळी लागलीय'; मुलाला फोन करुन EVM च्या स्ट्राँगरूमधून बाहेर आला पोलीस कर्मचारी, धुळ्यातील प्रकार - Marathi News | Policeman shoots himself outside EVM strongroom in Dhule condition critical | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'मला गोळी लागलीय'; मुलाला फोन करुन EVM च्या स्ट्राँगरूमधून बाहेर आला पोलीस कर्मचारी, धुळ्यातील प्रकार

धुळ्यात कर्तव्यावरील पोलीस हवालदाराने स्वतःवर बंदुकीची गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Pranjal Khewalkar: पुणे रेव्ह पार्टी प्रकरण; प्रांजल खेवलकरचा जामिनासाठी अर्ज - Marathi News | Pune rave party case; Sanjay Khewalkar's bail application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेव्ह पार्टी प्रकरण; संजय खेवलकरचा जामिनासाठी अर्ज

प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना प्रथमवर्गीय न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना वेळोवेळी पोलीस कोठडी सुनावली आहे ...

'भारतात निघून जा...' आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय मुलीवर हल्ला; आई म्हणाली, 'ती मुलं हसत होती' - Marathi News | Go Back to Indian Origin 6 year old girl is attacked in Ireland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतात निघून जा...' आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय मुलीवर हल्ला; आई म्हणाली, 'ती मुलं हसत होती'

आयर्लंडमध्ये एका सहा वर्षाच्या भारतीय वंशाच्या मुलीवर तिथल्या अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला! - Marathi News | He entered the house, locked the door, killed his friend's wife and...; The young man's actions shook the area! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!

एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीची निर्घृण हत्या केली अन् पुढे जे झालं ते पाहून सगळे हादरले. ...

बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले - Marathi News | Son becomes thief to take revenge on father's death; targets liquor shops | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Nagpur Crime: राजाखान उर्फ राजा अमरावती उर्फ सलीम खान (२१, बुलंद गेट समोर , मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळापासून आझादनगर, टेका नवी वस्ती येथे राहतो आहे. ...

Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक - Marathi News | Mumbai Cricket coach held for raping 13 Year Old student in Govandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Mumbai Crime: मुंबईतील चेंबूर येथील गोवंडी परिसरात १३ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४० वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला अटक करण्यात आली. ...

Kolhapur: घुणकीच्या ‘वारणा’ दूध संस्थेत १४ लाखांचा अपहार; संचालकांसह लेखापरीक्षकांवरही गुन्हा  - Marathi News | Misappropriation of Rs 14 lakhs in Warna Milk Institute of Ghunki Kolhapur Crime against the director and auditors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घुणकीच्या ‘वारणा’ दूध संस्थेत १४ लाखांचा अपहार; संचालकांसह लेखापरीक्षकांवरही गुन्हा 

संगनमताने अपहार केल्याची तक्रार ...

निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य - Marathi News | Merchant Navy officer's wife ends life because husband strips her naked and beats her, has sex with ex-girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

wife kill herself after husband torture: एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या अनुरागची पत्नी मधुने मृत्यूला कवटाळले.  ...