लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल - Marathi News | Murdered friend and fled, mother trapped by courier parcel; crime solved | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल

- गुंडाविरोधी पथकाच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे गुन्ह्याची उकल : खासगी बसने पळून जात असलेल्या दोघांना वाशिम येथून ठोकल्या होत्या बेड्या ...

घरासाठी कर्ज काढलं अन् फेडूच शकला नाही; बापाने रात्रीच तिन्ही मुलींना संपवलं अन् उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Triple murder in Tamil Nadu father killed three daughters then end life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरासाठी कर्ज काढलं अन् फेडूच शकला नाही; बापाने रात्रीच तिन्ही मुलींना संपवलं अन् उचललं टोकाचं पाऊल

कर्जबाजारीपणामुळे एका व्यक्तीने तीन मुलींची हत्या करुन स्वतःला संपवल्याची घटना तमिळनाडूतून समोर आली आहे. ...

पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा? - Marathi News | The victim's saree sent the former MP to jail, how was important evidence found in the Prajwal Revanna case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?

या प्रकरणात प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं... - Marathi News | In Sonipat, Police have arrested a woman and her boyfriend for allegedly planning and carrying out the murder of her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...

५ जुलै २०२४ रोजी सोनियाने तिच्या बहिणीच्या दीराला पतीला मारण्यासाठी ५० हजार ऑफर केले होते. त्याच रात्री सोनिया टेरेसवर झोपली होती तेव्हा आरोपी विजयने प्रीतमची हत्या केली. ...

डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A rickshaw driver was attacked with a weapon in Satara asking if he would give a dash a case was registered against three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल 

पत्नी आणि वहिनी या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली ...

'तु कोण मला सांगणार', छातीत मारल्या बुक्क्या, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Who are you going to tell me punched in the chest case registered against 5 people including Congress spokesperson Gopal Tiwari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तु कोण मला सांगणार', छातीत मारल्या बुक्क्या, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह ५ जणांवर गुन्हा दाखल

एकदा धमकी देऊन गेल्यानंतर पुन्हा रात्री येऊन तिवारी यांच्या साथीदारांनी कोयत्याने हल्ला केला ...

पतीला संपवण्यासाठी युट्यूब पाहून कानात टाकलं किटकनाशक; पत्नीने एक चूक केली अन् डाव तिच्यावरच उलटला - Marathi News | Wife killed her husband by putting poison in his ears learned the method of murder from YouTube | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला संपवण्यासाठी युट्यूब पाहून कानात टाकलं किटकनाशक; पत्नीने एक चूक केली अन् डाव तिच्यावरच उलटला

तेलंगणात एका महिलेने प्रियकरासह मिळून पतीला संपवल्याची घटना समोर आली. ...

२ लाख रुपये देऊन लग्न केले, मात्र, तासाभरातच गाडीवर हल्ला; वधूचे रोकडसह पलायन - Marathi News | Married for Rs 2 lakh, but within an hour the car was attacked; the bride fled with the cash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२ लाख रुपये देऊन लग्न केले, मात्र, तासाभरातच गाडीवर हल्ला; वधूचे रोकडसह पलायन

साताऱ्यातील तरुणाची फसवणूक; वाहनावर हल्ला करून गुंडांची पळण्यास मदत ...