लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Ayush komkar : नाना पेठेत बेकायदा बॅनर लावणाऱ्या आंदेकर टोळीविरोधात गुन्हा - Marathi News | pune crime news case registered against Andekar gang for putting up illegal banners in Nana Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ayush komkar : नाना पेठेत बेकायदा बॅनर लावणाऱ्या आंदेकर टोळीविरोधात गुन्हा

- उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, तसेच शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आंदेकर टाेळीविरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत. ...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार - Marathi News | Woman robbed and beaten on the pretext of giving a lift, incident at Rajapur on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार

महिलेने गाडीतून उडी मारुन आपला जीव वाचवला ...

सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी - Marathi News | Yash Dhaka Murder Case: Tell me exactly what happened? Yash Dhaka's friends and 'that' girl were also questioned | Latest beed News at Lokmat.com

बीड :सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी

Yash Dhaka Murder Case: पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून आढावा : युवासेना जिल्हाप्रमुख अजूनही मोकाटच ...

निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा - Marathi News | Monster Dad Arrested in Ferozepur for Drowning Daughter Over Suspected Love Affair; Horrific Video Goes Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा

Father Throws Daughter Into Canal: पंजाबमधील फिरोजपूर येथे माणुसकीला हादरवून टाकणारी एक अत्यंत क्रूर घटना घडली. ...

आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा छळ, कारवाईबाबत चालढकल - Marathi News | pimpari-chinchwad harassment of female employees in IT company, push for action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा छळ, कारवाईबाबत चालढकल

- राजीनामा दिल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून कागदपत्रांसाठी अडवणूक ...

VIDEO: सोनसाखळी चोरुन तिथेच चोरी करायला आला अन् फसला; अंबरनाथमध्ये पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई - Marathi News | Railway police successfully caught thief who was stealing and running away from Ambernath railway station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :VIDEO: सोनसाखळी चोरुन तिथेच चोरी करायला आला अन् फसला; अंबरनाथमध्ये पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई

Ambernath Chain Snatcher Viral Video: अंबरनाथ रेल्वे स्थानकावर चोरी करुन पळणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी शिताफीने पकडलं. ...

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक, रत्नागिरीतील प्रकार; अज्ञात महिलेचा शोध सुरू - Marathi News | A family in Ratnagiri city was cheated of Rs 21 lakhs by promising a well-paid job abroad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परदेशात नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक, रत्नागिरीतील प्रकार; अज्ञात महिलेचा शोध सुरू

प्रवासाचा खर्चही फिर्यादीकडून ...

पोलिस असल्याचा बनाव, पनवेलच्या सराफाला लुटले; कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक - Marathi News | Three arrested in Kolhapur district for allegedly posing as police officers and robbing a goldsmith in Panvel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिस असल्याचा बनाव, पनवेलच्या सराफाला लुटले; कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक

३४ लाखांचे दागिने लंपास ...