लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; अमरावती पोलिस आयुक्तालयात धक्कादायक घटना - Marathi News | A soldier committed suicide by shooting himself; Shocking incident at Amravati Police Commissionerate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; अमरावती पोलिस आयुक्तालयात धक्कादायक घटना

Amravati : शहर पोलिस आयुक्तालय परिसरात गुरुवारी सकाळी शीघ्र कृतिदलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...

Video : दोन गट भिडले, दगड भिरकावले... ! एकवीरा देवीच्या यात्रेला गालबोट; कार्ला गडाच्या पायथ्याला हाणामारी - Marathi News | pune crime two groups clashed, stones were pelted Ekveera Devi pilgrimage disrupted; Clashes at the foot of Karla Fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन गट भिडले, दगड भिरकावले... ! एकवीरा देवीच्या यात्रेला गालबोट

- या गोंधळात काही हुल्लडबाजांनी डोंगरउतारावरील गवताला आग लावली. ...

'यांचा सोक्षमोक्ष लावतोच'; होमस्टेच्या वादातून महिलेची कारखाली चिरडून हत्या, १२ दिवसांपूर्वीच आली होती राहायला - Marathi News | Indore Shocker Father Son Duo Arrested for Murdering Woman Resident Over Penthouse Dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'यांचा सोक्षमोक्ष लावतोच'; होमस्टेच्या वादातून महिलेची कारखाली चिरडून हत्या, १२ दिवसांपूर्वीच आली होती राहायला

मध्य प्रदेशात एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी बाप लेकाला अटक करण्यात आली आहे. ...

अंधश्रद्धेचा कहर; सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे विद्यार्थ्यावर ‘करणी’, फोटोभोवती लिंबू, हळद-कुंकू, तांत्रिक साहित्य - Marathi News | Incident of Black Magic Performed on a Student at Kharsundi in Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंधश्रद्धेचा कहर; सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे विद्यार्थ्यावर ‘करणी’, फोटोभोवती लिंबू, हळद-कुंकू, तांत्रिक साहित्य

कष्टाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका जिद्दी विद्यार्थ्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली लक्ष्य केल्याचा संतापजनक प्रकार ...

मित्राला व्हिडीओ पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; सासरच्या त्रासाचा आरोप - Marathi News | Young man takes it to extremes by sending video to friend; Accused of harassment by in-laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राला व्हिडीओ पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; सासरच्या त्रासाचा आरोप

तरुणाचा सुमारे वर्षभरापूर्वी पुण्यातील एका तरुणीसोबत मुस्लीम पद्धतीने विवाह झाला होता. ...

कराडात अन्नविषबाधेतून मोकाट कुत्र्यांचा मृत्यू!, प्राणिमित्र संघटना आक्रमक - Marathi News | Over twenty dogs die of food poisoning in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात अन्नविषबाधेतून मोकाट कुत्र्यांचा मृत्यू!, प्राणिमित्र संघटना आक्रमक

कराड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल ...

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्सच्याही रडारवर; विदेश दौऱ्यांची, व्यवहारांची चौकशी होणार - Marathi News | Impostor Ashok Kharat now on the radar of ED, Forex; Foreign trips and transactions will be investigated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्सच्याही रडारवर; विदेश दौऱ्यांची, व्यवहारांची चौकशी होणार

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे कोट्यवधीचे आर्थिक 'उद्योग' बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन (फॉरेक्स) आणि कस्टमचाही ससेमीरा लागण्याची चिन्हे आहेत. ...

Sindhudurg: बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा निर्घृण खून, कणकवलीत उडाली खळबळ - Marathi News | Brutal murder of construction worker Sushant Dalvi in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा निर्घृण खून, कणकवलीत उडाली खळबळ

कणकवली मुडेश्वर मैदानाजवळ मोहनमळा येथे आढळला मृतदेह  ...