लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड! - Marathi News | 'A time bomb has been planted in the train...', excitement among passengers as soon as they heard it; As soon as the police investigated, a shocking incident came to light! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!

बॉम्बच्या माहितीमुळे रेल्वे विभागात घबराट पसरली आणि तब्बल ४५ मिनिटे संपूर्ण ट्रेनची तपासणी करण्यात आली. ...

२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक - Marathi News | Cryptocurrency worth Rs 2,385 crore seized by ED, Ponzi scheme busted; Mastermind arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक

पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा. ...

यू-ट्यूब व इन्स्टाग्रामचा वापर करून माजी सैनिकाने घेरले ११ तरुणांना; सरकारी नोकरी लावून देण्याची हमी देत उकळले लाखो - Marathi News | Ex-soldier lures 11 youths using YouTube and Instagram; embezzles lakhs by promising them government jobs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यू-ट्यूब व इन्स्टाग्रामचा वापर करून माजी सैनिकाने घेरले ११ तरुणांना; सरकारी नोकरी लावून देण्याची हमी देत उकळले लाखो

कुही तालुक्यातील घटना, आरोपीस अटक : ३४ लाख ६० हजार रुपये घेत केली फसवणूक ...

माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच... - Marathi News | college girl rejected love proposal angry lover killed her crime news in bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...

Bengaluru Crime News: कॉलेजमधून येत असताना तरूणीला त्याने प्रपोज केलं, पण तिने नकार दिला ...

'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले? - Marathi News | He was fooled by 'her' voice and lost two crores; What happened to the Nashik businessman on Facebook? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?

Nashik Crime Latest News: नाशिकमध्ये एका उद्योजकाला प्रेमाचा मोहात अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली.  ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोगसपणा उघड केल्याने आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | RTI activist receives death threat for exposing contractual employees' fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोगसपणा उघड केल्याने आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी

Nagpur : तहसील कार्यालयातील ऑपरेटर व रोहयो कर्मचारी धम्मा भारत भोयर आणि त्यांची पत्नी प्रीती धम्मा भोयर (रा. विरखंडी, ता. कुही) यांनी शेतकरी नसतानाही पीएम किसान योजनेचा लाभघेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली - Marathi News | Looks like a goddess, but not suitable for work; Kajal, who gave many young men a loving embrace, caught | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली

तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी काजल नावाच्या तरुणीला अटक केली आहे. ...

१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा - Marathi News | 18 crores transferred to the accounts of family members; Crime against Prashant Hire and his family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा

Prashant Hiray News: माजी मंत्री प्रशांत हिरे आणि त्यांच्या कुटुंबीय अडचणीत आळे आहे. नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या कोट्यावधींच्या घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ...