लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला  - Marathi News | Hidden camera in bathroom, made video of sister-in-law taking bath and...; Family shocked by sister-in-law's act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 

महिलेचा पती दुबईत नोकरीला असल्याने आरोपीने याच गोष्टीचा फायदा घेत आधी त्यांच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले अन्.. ...

Kolhapur Crime: दारूच्या वादातून झाला घात; कोयता हल्ल्यातील जखमीचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद - Marathi News | Man injured in attack by coyote over liquor dispute dies in shirol kolhapur; murder case registered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: दारूच्या वादातून झाला घात; कोयता हल्ल्यातील जखमीचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद

आरोपी घडसे व मयत देसाई दोघे मित्र होते ...

लग्नाचं वचन देऊन सुरतच्या विवाहितेला धुळ्यात आणले; तरुणाकडून वारंवार अत्याचार, अश्लील व्हिडीओवरुन ब्लॅकमेलिंग - Marathi News | Surat married woman tortured over love affair on social media | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :लग्नाचं वचन देऊन सुरतच्या विवाहितेला धुळ्यात आणले; तरुणाकडून वारंवार अत्याचार, अश्लील व्हिडीओवरुन ब्लॅकमेलिंग

धुळ्यात सोशल मीडियावरील प्रेमातून विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा! - Marathi News | Father Kills Man After Seeing Him in Compromising Position with Daughter in Dhenkanal; Surrenders to Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!

Odisha Dhenkanal Murder News: ओडिशातील ढेंकनाळ जिल्ह्यातील दाद्राघाटी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. ...

कदमवाकवस्तीत ऐन दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग; २ कोटींचे नुकसान, मागील महिन्यातही पुरामुळे ३ कोटींचे नुकसान - Marathi News | Fire breaks out at electronics shop in Kadamwak area during Diwali; Loss of Rs 2 crore, loss of Rs 3 crore due to flood last month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कदमवाकवस्तीत ऐन दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग; २ कोटींचे नुकसान, मागील महिन्यातही पुरामुळे ३ कोटींचे नुकसान

मागील महिन्यात कदमवाकवस्ती येथे झालेल्या अतिवृष्टीत याच दुकानदार व्यावसायिकाचे पुराच्या पाण्यामुळे ३ कोटींचे नुकसान झाले होते. ...

‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पाेलिसांकडून ६ जण गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gambling on 'Fighter' cockfights; 6 people arrested by Wanawadi police, property worth 5 lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पाेलिसांकडून ६ जण गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली, त्यावेळी आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्यांना पैसे लावण्यास सांगत होते ...

कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; आणखी एका शेतकरी पुत्राची फसवणूक! - Marathi News | Court marriage took place, bride absconds in expensive car as soon as stops for tea; Another farmer's son cheated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; आणखी एका शेतकरी पुत्राची फसवणूक!

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी युवकाला फसवणारी टोळी उघडकीस ...

‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याने तरुणावर पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने डोक्‍यात वार - Marathi News | 'I don't want to leave him alive today', youth stabbed in the head with a pizza cutter for demanding overdue hotel rent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याने तरुणावर पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने डोक्‍यात वार

चाकूने वार, पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने आणि काटेरी चमच्‍याने डोक्‍यात वार केले, विटा व सिमेंट ब्‍लॉक फेकून मारले यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे ...