लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

राँग साईडने आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकीला धडक; वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी, कल्याणीनगर भागातील घटना - Marathi News | A bike rider coming from the wrong side hit a bike; Father dies, daughter injured, incident in Kalyaninagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राँग साईडने आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकीला धडक; वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी, कल्याणीनगर भागातील घटना

दुचाकीवरून वडील मुलगी दोघेच कल्याणीनगर भागातून जाताना बिशप स्कूल परिसरातील रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली ...

रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक - Marathi News | High-ranking officials in the railways identified; Child lured with job, cheated of Rs 35 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख; मुलाला नोकरीचे आमिष, ३५ लाखांची फसवणूक

तक्रारदारासह १६ जणांकडून आरोपींनी ३५ लाख ५३ हजार रुपये घेतले हाेते. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलाला नोकरी लावली नाही ...

मुलगा होत नसल्याने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या; पोटच्या मुलीच्या साक्षीने नराधम पतीला जन्मठेप - Marathi News | Dharashiv: Man Sentenced to Life Imprisonment for Killing Pregnant Wife Over Desire for Son | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुलगा होत नसल्याने गरोदर पत्नीची निर्घृण हत्या; पोटच्या मुलीच्या साक्षीने नराधम पतीला जन्मठेप

'मुलगाच हवा' या हट्टापायी ३ मुलींनंतर चौथ्या बाळंतपणात पत्नीचा खून; धाराशिव न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल ...

होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात - Marathi News | Drunk driving during Holi, Dhulwadi; 455 drivers caught in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होळी, धुळवडीला मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची डेरिंग; पुण्यात ४५५ चालकांना घेतले जाळ्यात

होळी, धुळवडीला अनेक जण मद्य प्राशन करून वाहन चालवतात, मद्यपी चालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात ...

'आम्ही आयकर अधिकारी.. घरातील सर्व मालमत्ता दाखवा'; मुंबईचे भामटे फसवण्यासाठी आले, अन् स्वतःच गजाआड गेले - Marathi News | 'We are Income Tax officers.. show all the assets in the house'; Mumbai's bhamte came to cheat, and then went away on their own | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'आम्ही आयकर अधिकारी.. घरातील सर्व मालमत्ता दाखवा'; मुंबईचे भामटे फसवण्यासाठी आले, अन् स्वतःच गजाआड गेले

Wardha : मुंबईचे दोन भामटे आयकर अधिकारी बनून रामनगरमधील श्रीनिवास कॉलनीतील एका घरी धडकले. त्यांनी सर्च वॉरंट दाखवून घर झडतीही सुरू केली. मात्र, त्यांचा संशय आल्याने विचारपूस करताच ते बनावट आढळून आले. ...

किडनी रॅकेटचा तपास आता 'ईडी' करणार; डॉक्टरांचे आर्थिक व्यवहार आणि व्हॉट्सॲप चॅटिंग घेतले ताब्यात - Marathi News | ED will now investigate kidney racket; Doctor's financial transactions and WhatsApp chats seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :किडनी रॅकेटचा तपास आता 'ईडी' करणार; डॉक्टरांचे आर्थिक व्यवहार आणि व्हॉट्सॲप चॅटिंग घेतले ताब्यात

Chandrapur : डॉ. रवींद्र पाल सिंग याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. २२ जानेवारी २०२६ पासून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, ४ मार्चपर्यंत तब्बल ११ वेळा सुनावणी झाली आहे. ...

दारूचं व्यसन अन् रोजची भांडणं! लातूरमध्ये झटापटीत पतीचा मृत्यू; पत्नी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Latur: Husband Dies During Domestic Altercation; Wife Arrested for Culpable Homicide by Shivaji Nagar Police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दारूचं व्यसन अन् रोजची भांडणं! लातूरमध्ये झटापटीत पतीचा मृत्यू; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

कौटुंबिक वादातून पतीचा करुण अंत; पत्नीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ...

कॅनडात भारतीय यूट्यूबरची क्रूर हत्या! नॅन्सी ग्रेवालवर घरात घुसून हल्ला - Marathi News | Indian YouTuber brutally murdered in Canada! Nancy Grewal attacked after breaking into her home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅनडात भारतीय यूट्यूबरची क्रूर हत्या! नॅन्सी ग्रेवालवर घरात घुसून हल्ला

एका अज्ञात हल्लेखोराने नॅन्सीच्या घरात शिरून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. ...