लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं" - Marathi News | IPL 2026: The secret of Praful Hinge's success is revealed! Father said, "Those two legendary cricketers shaped my son" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"

IPL 2026: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विदर्भाचा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगेने इतिहास घडवला. ...

आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ - Marathi News | Unwanted Record I don't understand when they came and when they went! Teams that were all out for the lowest total in IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ

IPL Unwanted Record: आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर धावसंख्येवर ऑलआउट झालेल्या टॉप ५ संघाबद्दल जाणून घेऊयात. ...

IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले - Marathi News | "Go straight off the field...!" Sunil Gavaskar lashed out at RCB player during a live match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले

Sunil Gavaskar on Rasikh Salam Dar: मुंबई-बंगळुरुच्या लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर यांनी आरसीबीचा गोलंदाज रासीख सलाम दार याच्यावर भडकले. ...

IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक!  - Marathi News | IPL 2026: Ball Boy Attempts to Touch Venkatesh Iyer Feet; RCB All-rounder Heartwarming Reaction Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 

Venkatesh Iyer: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यर याने आपल्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ...

IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2026: Tim David Sparks Controversy,Royal Challengers Bengaluru Batter Interferes with Umpires Work During MI vs RCB Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?

Tim David Viral Video: मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा फलंदाज टीम डेव्हिडने भर मैदानात पंचाशी हुज्जत घातल्याचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही! - Marathi News | IPL 2026: Virat Kohli Hilarious Naagin Dance Goes Viral; RCB Players Left in Splits | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!

Virat Kohli Naagin Dance Video: आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने भर मैदानात नागिन डान्स केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...

PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला? - Marathi News | PSL 2026: Daryl Mitchell Refuses to Face Usman Tariq, Objects to Spinner Pause Before Delivering Bal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?

Daryl Mitchell Refuses to Face Usman Tariq: पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये डॅरिल मिशेलने उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर खेळण्यास नकार दिल्याने क्रीडाविश्वात वेगळी चर्चा रंगली आहे. ...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट! - Marathi News | IPL 2026: Former RCB captain Virat Kohli gave special gift to Rajasthan Royals Vaibhav Suryavanshi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!

Virat Kohli gift Vaibhav Suryavanshi: राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहलीने वैभव सूर्यवंशीला खास गिफ्ट दिले आहे.  ...