लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Shoaib Akhtar: 'भारतामुळं क्रिकेट उद्ध्वस्त!' शोएब अख्तरचं वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर संतापाची लाट - Marathi News | India Destroys Cricket, Shoaib Akhtar Spark Controversy with Shocking Statement After Team India T20 World Cup Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारतामुळं क्रिकेट उद्ध्वस्त!' शोएब अख्तरचं वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर संतापाची लाट

भारतीय क्रिकेट संघाने काल (८ मार्च २०२६) रोजी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपली नोंद केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ...

Hardik Pandya: हार्दिक पांड्या खेळणार की निवृत्त होणार? टी-२० वर्ल्डकप विजयानंतर स्पष्टच बोलला! - Marathi News | Hardik Pandya: Will Hardik Pandya play or retire? He spoke clearly after the T20 World Cup victory! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या खेळणार की निवृत्त होणार? टी-२० वर्ल्डकप विजयानंतर स्पष्टच बोलला!

T20 World Cup 2026: भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोलाची भूमिका बजावली. विजयानंतर मैदानात जल्लोष करताना हार्दिकने आपल्या भावना व्यक्त ...

"माझी सर्वात सुंदर इनिंग!" पृथ्वी शॉनं शेअर केली Akriti Agarwal सोबत साखरपुडा उरकल्याची गोष्ट - Marathi News | Indian Cricketer Prithvi Shaw Got Engaged To Long Time Girlfriend Akriti Agarwal IPL 2026 DC Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझी सर्वात सुंदर इनिंग!" पृथ्वी शॉनं शेअर केली Akriti Agarwal सोबत साखरपुडा उरकल्याची गोष्ट

सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत क्रिकेटरनं आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात केल्याची गोष्ट शेअर केली आहे.  ...

T20 WC 2026: 'हा' गोलंदाज ठरणार फायनलचा 'मॅन ऑफ द मॅच', मायकेल क्लार्कची भविष्यवाणी, कुणाचं नाव घेतलं? - Marathi News | IND vs NZ, T20 World Cup 2026: Jasprit Bumrah will be 'Man of the Match' of the final; Michael Clarke Prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' गोलंदाज ठरणार फायनलचा 'मॅन ऑफ द मॅच', मायकेल क्लार्कची भविष्यवाणी, कुणाचं नाव घेतलं?

Michael Clarke: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने फानयल सामन्यात मॅन ऑफ द प्लेअरचा पुरस्कार कोण जिंकणार, याबद्दल भविष्यवाणी केली. ...

भारत- न्यूझीलंड सामन्याआधी किवी गोलंदाजाचा कहर, ५ चेंडूत टिपल्या ५ विकेट्स! - Marathi News | Kiwi bowler wreaks havoc before India-New Zealand match, takes 5 wickets in 5 balls! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत- न्यूझीलंड सामन्याआधी किवी गोलंदाजाचा कहर, ५ चेंडूत टिपल्या ५ विकेट्स!

क्रिकेटच्या शतकानुशतके जुन्या इतिहासात आजवर जे घडले नाही, ते न्यूझीलंडच्या घरगुती स्पर्धेत पाहायला मिळाले. ...

भारत टी-२० विश्वचषक जिंकणार की नाही? नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ नरेंद्र बुंदे यांचे भाकीत काय सांगते - Marathi News | Will India win the T20 World Cup or not? What does the prediction of Nagpur's famous astrologer Narendra Bunde say? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत टी-२० विश्वचषक जिंकणार की नाही? नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ नरेंद्र बुंदे यांचे भाकीत काय सांगते

Nagpur : क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबद्दल अचूक भविष्य वर्तविणारे बुंदे यांचे अनेक अंदाज आतापर्यंत खरे ठरले. त्यांच्याकडून टिप्स मिळवीत अनेक सेलिब्रिटी क्रिकेटर आणि संघ प्रशासकांनी यश मिळविले आहे. ...

"रोनाल्डो आम्हाला विमान पाठव...." भारतात अडकलेल्या क्रिकेटरनं थेट फुटबॉल दिग्गजाकडे मागितली मदत - Marathi News | West Indies Players Stuck In India Due To Iran Israel War Akeal Hosein Asked Cristiano Ronalds Send Private Jet For Help | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोनाल्डो आम्हाला विमान पाठव...." भारतात अडकलेल्या क्रिकेटरनं थेट फुटबॉल दिग्गजाकडे मागितली मदत

लवकरच संघातील खेळाडू मायदेशी परततील, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही दिली माहिती  ...

IND vs ENG: ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी खरी ठरली! ज्या खेळाडूचं नाव घेतलं, त्यानंच इंग्लंडचं कंबरडं मोडलं - Marathi News | Glenn McGrath's prediction came true! The player whose name was mentioned broke England's back. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी खरी ठरली! ज्या खेळाडूचं नाव घेतलं, त्यानंच इंग्लंडचं कंबरडं मोडलं

Glenn McGrath Prediction: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल सामना खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर काढले. ...