दीपक कनोजिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर १९ एप्रिलला न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने सुनावणी होती. हा अर्ज सुनावणीला आल्यावर न्या. प्रभुदेसाई यांनी या अर्जावर सुनावणी घेण्याची एवढी घाई का? असा सवाल कनोजियाच्या वकील अंजली पाटील यांच्याक ...
भिवंडी न्यायालयात याप्रकरणी न्यायाधीश जे. व्ही. पालिवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २१ एप्रिलला भिवंडी न्यायालयात नियमित सुनावणीदरम्यान कुंटे यांनी पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला. ...
नाईक यांच्यासोबत गेली २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नवी मुंबईतील एका महिलेने नाईकांविरुद्ध रिव्हॉल्व्हरने धमकावल्याची तसेच बलात्काराची तक्रार दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केली आहे. ...
शहरासह जिल्ह्यात रौलेट जुगाराचे नेटवर्क चालविणारा संशयित कैलास जोगेंद्रप्रसाद शहा याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील संशयित प्रीतम गोसावीसह अन्य तीन ते चार संशयित अजूनही फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आ ...
एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, रवींद्र जाधव नावाच्या व्यक्तीने ११ डिसेंबर २०१६ रोजी तक्रार नोंदवली. त्यानुसार, त्यांच्या घराबाहेर जोरात आवाज आला आणि तो आवाजाच्या दिशेने घटनास्थळी गेले. ...