उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे. ...
शिंदे गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार ते असा दावा करणार आहेत, की शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही स्वतंत्र गट स्थापन केलेला नाही. शिंदे हे आधीपासूनच शिवसेना गटनेते होते. ...
विवियनची आई जस्टिन विल्सन कॅनडियन लेखिका आहे. जस्टिन विल्सन आणि इलॉन मस्क यांनी 2000 मध्ये लग्न केले होते. यानंतर, 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. ...
Uttarakhand : रवि म्हणजे नवरदेवाने आपल्या लग्नाचं कार्ड मित्र चंद्रशेखरला दिलं. चंद्रशेखर तयारी करून वरातील जाण्यासाठी आला, पण त्याआधीच वरात निघून गेली. ...