Rape Case : मंगळवारी (दि.२८) झालेल्या अंतीम सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.देशमुख यांनी जाधव यास वीस वर्षांची सक्तमजुरी व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. यावेळी पिडित मुलीने साक्ष फिरवून फितुरी केली. ...
१४ ऑक्टोबर २०२० रोजी वादळी पावसामुळे कुंभारघाट येथील भिंत कोसळली. पावसापासून वाचण्यासाठी भिंतीखाली आश्रय घेतलेल्या सहा भाविकांना जीव गमवावा लागला. या घटनेला दोन वर्षे उलटूनही संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले नाही. ...
९ एप्रिल २०१५ रोजी इस्लाम मियाँ यांच्या वीटभट्टीवर मजूर असलेल्या एका महिलेने वेतनाची मागणी केली. तिला नंतर पैसे देतो असे त्याने सांगितले. संध्याकाळच्या वेळी, महिला जेवण बनवत असताना, इस्लाम मियाँ पैसे देण्याचे निमित्त करून तिच्या घरी आला. ...
न्यायालयाने तीन निरीक्षणे नोंदविली आहेत. त्या आधारे काढलेला अंतिम निष्कर्ष व निकाल केवळ ‘लोकमत’ माध्यम समूह अथवा उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रासाठीच महत्त्वाचा नाही, तर तो एकूणच भारतीय वृत्तपत्र सृष्टीला मोठा दिलासा देणारा आहे. ...
मृतक महिला ही मालमत्तेच्या मालकांपैकी एक होती. यामुळे तिला तिचा वाटा कोणलाही देण्याचा पूर्ण अधिकार होता. एका हिंदू विधवेला तिच्या दुसऱ्या पतीपासून जमीन मिळू शकते. एवढेच नाही तर तिचे पहिल्या पतीपासूनचे अपत्य या संपत्तीमध्ये वारस होऊ शकते. ...