लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

डीएसके कर्जघोटाळा; पाचशे कुटुंबांना आर्थिक फटका, कर्ज प्रकरणात जनहित याचिका दाखल करणार - Marathi News | dsk loan case five hundred families will file a public interest petition in the financial blow debt case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके कर्जघोटाळा; पाचशे कुटुंबांना आर्थिक फटका, कर्ज प्रकरणात जनहित याचिका दाखल करणार

गृह कर्जधारकांचे कर्ज माफ करणे, सिबील स्कोअर सुधारावा, ईएमआय न घेण्याचा मागण्याबद्दल निर्णय घेण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला होता ...

Atrocity Act:लोकांसमक्ष जातिवाचक शिवीगाळ केली तरच ॲट्रॉसिटी - Marathi News | Atrocity Act: Atrocity only if racist insults are made in public | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा लागू होतो, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Atrocity Act: लोकांपुढे जातिवाचक शिवीगाळ केली तरच, ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(१)(आर)(एस) अंतर्गत गुन्हा लागू होतो, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. ...

पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला न्यायालयाने दिली जन्मठेप - Marathi News | The father who raped his daughter life imprisonment by the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला न्यायालयाने दिली जन्मठेप

Rape on Daughter : याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत न्यायाधीश श्रीमती एम.व्ही.भाटीया यांनी संशयित बापाला गुरुवारी (दि.२३) दोषी धरले. त्यास जन्मठेप व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...

विवाहितेच्या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या नणंदेला पाच वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Nanda sentenced to five years rigorous imprisonment for inciting marital suicide | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डव्वा-धारगाव येथील प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

उल्लेखनीय म्हणजे गुन्हा दाखल करताना सविता बावणेविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणीसह अनुसूचित जाती-जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व पुरावे व तपासाअंती न्या. खुणे यांनी सविता बावणे हिच्यावर आरोप सिद्ध ...

सेक्सच्या वेळी डोळ्यावर पट्टी बांधायचा, मग पतीबाबत झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | Newly married wife shocked after found husband is actually a woman physical relation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेक्सच्या वेळी डोळ्यावर पट्टी बांधायचा, मग पतीबाबत झाला धक्कादायक खुलासा

Crime News : पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली आणि प्रकरण कोर्टात पोहोचले. ...

संतोष जाधव याला सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी मिळाले साडेतीन लाख - Marathi News | Santosh Jadhav gets Rs 3.5 lakh for murdering Sidhu Musewala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष जाधव याला सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी मिळाले साडेतीन लाख

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येसाठी ८ शार्प शूटरांना सांगण्यात आले होते ...

शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याचा जामीन फेटाळला - Marathi News | The bail of the person who tweeted offensively about Sharad Pawar was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याचा जामीन फेटाळला

निखिल भामरे याने ‘बागलाणकर’ या ट्विटर हँडलवरून पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केले होते ...

संतोष जाधव देशात ९ ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे राहिला होता - Marathi News | Santosh Jadhav lived with Lawrence Bishnoi gang members in 9 places in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष जाधव देशात ९ ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे राहिला होता

पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासातून निष्पन्न ...