लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

खा. राजन विचारेंची सुरक्षा का कमी केली? संबंधित अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | eat Why did the security of Rajan Vikahan decrease? High Court direction to submit relevant report | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खा. विचारेंची सुरक्षा का कमी केली? संबंधित अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Court News: शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सुरक्षा पूर्ववत करण्यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले. ...

लैंगिक अत्याचार कराल, तर फासावर लटकाल! २० वर्षांत प्रथमच सर्वाधिक १६५ कैद्यांना फाशीची शिक्षा - Marathi News | If you commit sexual assault, you will be hanged! For the first time in 20 years, maximum 165 prisoners were sentenced to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक अत्याचार कराल, तर फासावर लटकाल! २० वर्षांत प्रथमच १६५ कैद्यांना फाशीची शिक्षा

Crime News: सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेच्या तरतुदींचा पुन्हा विचार करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतरही, गेल्यावर्षी देशातील अनेक न्यायालयांनी १६५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. ...

Video: घटस्फोट मिळताच न्यायालयातच महिलेचा पती, सासऱ्यांच्या कानाखाली 'स्फोट' - Marathi News | As soon as they divorced, the woman beat her husband and father-in-law in the Bhokaradan court, two groups clashed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: घटस्फोट मिळताच न्यायालयातच महिलेचा पती, सासऱ्यांच्या कानाखाली 'स्फोट'

महिलेने पळत जाऊन सासरे, पतीला मारहाण केल्यानंतर दोन्ही कडील नातेवाईक आपसात भिडले ...

बलात्कारी संगीत शिक्षकाला ११ वर्षाचा सश्रम कारावास; जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | rapist music teacher sentenced 11 years rigorous imprisonment, Judgment of District District Court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बलात्कारी संगीत शिक्षकाला ११ वर्षाचा सश्रम कारावास; जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल

१७ हजार रूपये दंडही ठोठावला ...

Asaram Bapu: बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला दुसऱ्यांदा जन्मठेप; दोन बहिणींनी बाप-लेकाला तुरुंगात धाडलेय - Marathi News | Asaram Bapu: Rape convict Asaram Bapu gets life imprisonment for second time; Two sisters also put his son narayansai injail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला दुसऱ्यांदा जन्मठेप; दोन बहिणींनी बाप-लेकाला तुरुंगात धाडलेय

2001 मध्ये सुरतच्या दोन मुलींवर आसाराम बापूने बलात्कार केला होता. या प्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

सुपारी तस्करी प्रकरणात ईडी बॅकफूटवर; याचिकाकर्त्याची नागपुरातच चौकशी करणार - Marathi News | ED on backfoot in betel nut smuggling case; The petitioner will be interrogated in Nagpur itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपारी तस्करी प्रकरणात ईडी बॅकफूटवर; याचिकाकर्त्याची नागपुरातच चौकशी करणार

अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या काही महिन्यात सुपारी तस्करीच्या विविध प्रकरणांत कारवाई केली आहे ...

Marathi: विमानतळावर हव्यात मराठीतील पाट्या, गुजराती विचार मंचतर्फे जनहित याचिका - Marathi News | Marathi: Boards in Marathi should be aired at the airport, Public Interest Litigation by Gujarati Vikhar Manch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर हव्यात मराठीतील पाट्या, गुजराती विचार मंचतर्फे जनहित याचिका

Marathi: विमानतळासारख्या सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीसह मराठी किंवा देवनागरीमध्ये साइनबोर्ड्स किंवा बॅनर्स लावण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘गुजराती विचार मंच’ या ट्रस्टने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

Happy Birthday Preity Zinta : भल्याभल्यांना जमलं नाही ते प्रितीने केलं, अंडरवर्ल्ड डॉनविरोधात दिली होती कोर्टात साक्ष - Marathi News | preity zinta once testifies against underworld don chhota shakeel over extortion case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भल्याभल्यांना जमलं नाही ते प्रितीने केलं, अंडरवर्ल्ड डॉनविरोधात दिली होती कोर्टात साक्ष

बॉलिवुडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने जेव्हा न घाबरता अंडरवर्ल्ड डॉनविरोधात कोर्टात साक्ष दिली होती. ...