लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

‘आरे’तील वृक्षतोडीचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात; 'तोपर्यंत' झाडे न तोडण्याची कोर्टाची सूचना - Marathi News | The case of tree felling in 'Aarey' is again in the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरे’तील वृक्षतोडीचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात; 'तोपर्यंत' झाडे न तोडण्याची कोर्टाची सूचना

महापालिकेने ‘एमएमआरसीएल’ला प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी १७७ झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ...

अनिल जयसिंघानीची याचिका; न्यायालयाने निकाल ठेवला राखून - Marathi News | Petition of Anil Jaisinghani; The court reserved the verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल जयसिंघानीची याचिका; न्यायालयाने निकाल ठेवला राखून

मलबार हिल पोलिस ठाण्याने अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांच्यावर २० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. ...

महिनाभरापासून ग्राहक आयोग ‘रामभरोसे’; ग्राहकांना न्याय देणार कोण? - Marathi News | Consumer Commission 'Rambharose' since a month; Who will judge the customers? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरापासून ग्राहक आयोग ‘रामभरोसे’; ग्राहकांना न्याय देणार कोण?

छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर १३ जिल्ह्यांत ग्राहक आयोग अध्यक्षाविना ‘पोरका’ आहे. ...

आता सरकारविरोधात बोलल्यास तुरुंगवास होणार नाही, पाकिस्तानमधील देशद्रोह कायदा रद्द!  - Marathi News | pakistan court strikes down colonial era sedition law | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता सरकारविरोधात बोलल्यास तुरुंगवास होणार नाही, पाकिस्तानमधील देशद्रोह कायदा रद्द! 

पाकिस्तानमध्ये जर एखाद्या व्यक्तीने केंद्र किंवा प्रांताच्या सरकारांवर टीका केली तर त्याला या कायद्यानुसार तुरुंगात पाठवले जात होते आणि शिक्षा दिली जात होती. ...

बदनामी, शिक्षा आणि अपात्रता : कायदा काय सांगतो? - Marathi News | Defamation, punishment and disqualification: what does the law say?; lets see | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बदनामी, शिक्षा आणि अपात्रता : कायदा काय सांगतो?

युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोप सिद्ध झाला असे न्यायालयाला वाटले तर आरोपीला शिक्षा ठोठावण्यापूर्वी आरोपीला शिक्षेबद्दल काही म्हणावयाचे असल्यास ते ऐकून घेतले जाते. ...

अनुष्का शर्माला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार; विक्रीकर विभागाविरोधातील याचिका निकाली - Marathi News | Court's refusal to grant relief to Anushka Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार; विक्रीकर विभागाविरोधातील याचिका निकाली

कायद्यानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती अपील करते, तेव्हा त्याला विभागाद्वारे आकारलेल्या कराच्या १० टक्के रक्कम जमा करावी लागते. ...

...तर इंग्लंडमधील कोर्टात खेचीन, राहुल गांधींचा सामान्य नागरिक म्हणून उल्लेख करत ललित मोदींचा इशारा - Marathi News | ...So I will go to court in England, Lalit Modi's warning referring to Rahul Gandhi as a common citizen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर इंग्लंडमधील कोर्टात खेचीन, राहुल गांधींचा असा उल्लेख करत ललित मोदींचा इशारा

Lalit Modi Vs Rahul Gandhi: सध्या परदेशात असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. ...

जामीन मिळाल्यानंतर अनिक्षा जयसिंघानी घरी गेलीच नाही; अज्ञातस्थळी गेल्याने चर्चेला उधाण... - Marathi News | Aniksha Jaisinghani, accused of blackmailing Amrita Fadnavis, has been granted bail by a judge. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जामीन मिळाल्यानंतर अनिक्षा जयसिंघानी घरी गेलीच नाही; अज्ञातस्थळी गेल्याने चर्चेला उधाण...

तिला न्यायालयाने जामीन दिल्यावर, ती उल्हासनगर येथील घरी येईल, असा पोलिसांसह नागरिकांचा कयास होता. ...