लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती  - Marathi News | Adjournment of election to Tumsar's Agricultural Produce Market Committee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सरपंच व सदस्यांना प्रतिनिधीत्व नसल्याच्या मुद्द्यावरून नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ...

गुजरात दंगल सामूहिक बलात्कार; पुराव्याअभावी २६ आरोपी निर्दोष - Marathi News | Gujarat Riot Gang Rape Case 26 accused acquitted for lack of evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात दंगल सामूहिक बलात्कार; पुराव्याअभावी २६ आरोपी निर्दोष

जातीय दंगलींदरम्यान कलोलमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांचे प्रकरण ...

राहुल गांधी शिक्षेला आज देणार आव्हान? - Marathi News | Will Rahul Gandhi challenge punishment today in Upper Court Regarding Modi Surname case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी शिक्षेला आज देणार आव्हान?

सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल यांना ठरवलं दोषी ...

बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a lawyer who extorted extortion by threatening to file a false case of rape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

वकिलाने हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना अडकवून त्यांच्यावर बलात्कारची केस करण्याची धमकी देऊन १७ लाखांना लुबाडले ...

"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...' - Marathi News | sukesh chandrashekhar letter mentions going to reveal chats of delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...'

सुकेश चंद्रशेखरने एक पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकीच दिली आहे. ...

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या सूरतला जाणार; न्यायालयाच्या निर्णयाला देणार आव्हान - Marathi News | Rahul Gandhi: Congress leader Rahul Gandhi would go to Surat Court tomorrow; Challenging against courts verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या सूरतला जाणार; न्यायालयाच्या निर्णयाला देणार आव्हान

Rahul Gandhi: राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...

बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Bookie Anil Jaisinghani's bail rejected by court connected to Amruta Fadnavis blackmailing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीला लाच व खंडणी देण्याचा प्रयत्न ...

उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त  - Marathi News | Uddhav Thackeray objectionable statement case Narayan Rane acquitted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त 

अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना गुन्ह्यातून दोषमुक्त केल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राणे याना मोठा दिलासा मिळाला आहे.  ...