लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

महेंद्रसिंह धोनीची १५ कोटींची फसवणूक, दिवाणी न्यायालयात खटला दाखल - Marathi News | Mahendra Singh Dhoni fraud of 15 crores, case filed in civil court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महेंद्रसिंह धोनीची १५ कोटींची फसवणूक, दिवाणी न्यायालयात खटला दाखल

कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता. करार करताना कंपनीने केलेल्या करारांचे पालन केले नाही, असा धोनीचा आरोप आहे. त्यामुळे त्याचे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनी आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात २०१७ मध्ये करार झाला होता ...

ट्रेनमध्ये लुटमार करणाऱ्या किन्नरांना पोलीस कोठडी; घरझडती, रोख रक्कम जप्त - Marathi News | Kinyars who robbed trains in police custody; House raids, cash seized in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रेनमध्ये लुटमार करणाऱ्या किन्नरांना पोलीस कोठडी; घरझडती, रोख रक्कम जप्त

फरार साथीदारांची शोधाशोध     ...

उधारीचे पैसे मागितल्याचा रागातून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेप - Marathi News | Friend's murder out of anger for asking for borrowed money accused gets life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उधारीचे पैसे मागितल्याचा रागातून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेप

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्यांनी आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली होती ...

आम्हाला कॅन्टीनसाठी पर्यायी जागा द्या; वकिलांचा न्यायालयातच एल्गार - Marathi News | Give us alternative space for canteen agitation in the court of lawyers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला कॅन्टीनसाठी पर्यायी जागा द्या; वकिलांचा न्यायालयातच एल्गार

न्यायालयातील नवीन इमारतीसमोर जमिनीवर बसून जेवण करीत वकिलांचा निषेध ...

डॉ. दाभोलकर खून प्रकरण! रक्षाबंधन असल्याने दोघेही आमच्यासमवेतच होते, आरोपींच्या बहिणींची साक्ष - Marathi News | Dr. Dabholkar murder case Since it was Raksha Bandhan both were with us testified the sisters of the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर खून प्रकरण! रक्षाबंधन असल्याने दोघेही आमच्यासमवेतच होते, आरोपींच्या बहिणींची साक्ष

दाभोलकर खून प्रकरणात सीबीआयने आत्तापर्यंत २० साक्षीदार सादर केले असून, त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे ...

स्वत:ची प्रतिमा वाचविणाऱ्या आ. धंगेकर यांना दणका, कसबा पेठेच्या विकासाच्या मुद्दयावर याचिका - Marathi News | A blow to MLA Dhangekar who saved his image | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:ची प्रतिमा वाचविणाऱ्या आ. धंगेकर यांना दणका, कसबा पेठेच्या विकासाच्या मुद्दयावर याचिका

...मात्र, राज्य सरकारचा निर्णय सार्वजनिक हिताच्या आड येणारा असल्याने न्यायालयाने याच मुद्द्यावर स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...

सदिच्छा साने हत्या प्रकरणातील जीवरक्षकाचा जामीन फेटाळला, हत्येत सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे - Marathi News | Sadichcha Sane murder case rejects lifeguard's bail, prima facie evidence of complicity in murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदिच्छा साने हत्या प्रकरणातील जीवरक्षकाचा जामीन फेटाळला, हत्येत सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे

भायखळा येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करणारी सदिच्छा साने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला बसण्यासाठी घराबाहेर पडली, ती घरी परतलीच नाही. ...

पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर...; राणा दाम्पत्याला न्यायालयाची तंबी - Marathi News | Court warning to Rana couple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर...; राणा दाम्पत्याला न्यायालयाची तंबी

पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करू, अशी तंबी विशेष न्यायालयाने दोघांनाही दिली.  ...