Corruption, Latest Marathi News
हवाई दलासाठी करण्यात आलेल्या पिलाटस प्राथमिक प्रशिक्षण विमान खरेदी घोटाळ्यात सीबीआयने कुख्यात शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ...
दोन टप्प्यांतील कारवाईत २७ आयआरएस अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी सरकारने भ्रष्ट अधिकाºयांची तिसरी यादी तयार केली आहे. ...
पासपोर्ट पडताळणीच्या कामासाठी त्यांनी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली़.. ...
अर्धवट कामांचे बिल केले अदा; सा.बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाईचे फर्मान ...
जेसीबी मशीनवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच ...
चाकण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने ५० हजाराची लाच स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे. ...
उपायुक्तांना कार्यमुक्त करण्याची मागणी ...
आरोपीस अटक करण्यासाठी मागितली लाच ...