महानगरपालिकेत २०१०-१४ या चार वर्षांमध्ये लाडपागे समितीच्या शिफारशीअंतर्गत तब्बल १८८ बोगस कर्मचार्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी शासनाने पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्यामार्फत केली. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ...
मुंब्रा नालेसफाईप्रकरणी २९ कोटी रुपयांचा कथित-या घोटाळा करणा-या ठाणे महापालिकेच्या अभियंत्याची खातेनिहाय चौकशी प्रलंबित असतानाही त्याला २००९ मध्ये बढती देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्यात यावी... ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील एका रुग्णाकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी एका कनिष्ठ डॉक्टरसह महिला डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. रात्री ही कारवाई झाल्याने महिला ...
भिवंडी : उच्च न्यायालयांच्या आदेशावरून शहरातील अनाधिकृत बांधकाम तोडण्यास गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना शिवीगाळी करून सरकारी कामात अडथळा करणारे माजी महापौर तथा कोनार्क विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक विलास आर पाटील यांच्यासह ८ ते १० का ...
शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत लघुसिंचन जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या कामांत नियमबाह्य, बेकायदेशीर कामे केल्याचे चौकशी अहवालानुसार समोर आलेले असताना आता पुन्हा नव्याने दक्षता समित ...
बुलडाणा - येथील सुबोध सावजी यांनी विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला. अनोख्या सत्याग्रहाद्वारे पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली ... ...
प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपाचे नगरसेवक विजय चुटेले यांनी जनसंपर्क कार्यालय चालविण्यासाठी दरमहा १५ हजार अथवा कार्यालयासाठी एक सफाई कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगितले होते. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप आरोग् ...
रस्ते घोटाळ्याच्या दुस-या टप्प्यातील चौकशीचा अहवाल ३१ जानेवारी रोजी उघड होणार आहे. या घोटाळ्यात २० अधिका-यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता आहे ...