लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत १४ एफआयआर - Marathi News | 14 FIRs have been registered in the irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत १४ एफआयआर

सिंचन घोटाळ्यामध्ये आतापर्यंत १४ एफआयआर नोंदविण्यात आले असून, त्यापैकी दोन प्रकरणांत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. ...

वेगवान प्रगतीसाठी ‘नियंत्रित’ भ्रष्टाचार आवश्यक! - Marathi News |  'Controlled' corruption required for faster progress! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वेगवान प्रगतीसाठी ‘नियंत्रित’ भ्रष्टाचार आवश्यक!

भ्रष्टाचार ही आर्थिक घटना असून तिच्याभोवती नैतिकतेचे वलय पहावयास मिळते. त्याची पातळी लहानही असते आणि अत्यंत मोठीही असते. भ्रष्टाचाराच्या घटनांनी सरकारेही प्रभावित होत असतात. त्यामुळे भ्रष्टाचार हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. व्यवस्थेतील उणिवांमुळे ...

उस्मानाबादेत पाच हजाराची लाच घेणारा तलाठी जेरबंद - Marathi News | Five thousand bribe takers in Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत पाच हजाराची लाच घेणारा तलाठी जेरबंद

कुपनलिकेची सातबार्‍यावर नोंद घेऊन आॅनलाईन फेर मंडळ अधिकार्‍यांकडून मंजूर करून घेण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारणार्‍या तलाठ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली़ ...

रस्ते घोटाळ्यात १८० अभियंते दोषी , केवळ पाच जण निर्दोष - Marathi News | 180 engineers convicted in the road scam, only five innocent people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते घोटाळ्यात १८० अभियंते दोषी , केवळ पाच जण निर्दोष

रस्ते घोटाळ्याच्या दुस-या व अंतिम टप्प्यातील चौकशीत तब्बल १६९ अभियंते दोषी आढळून आले आहेत. या चौकशीत आणखी दोन अभियंत्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे ...

लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात! मंगरूळपीर येथील प्रकार - Marathi News | Bribery Gramsevak is in the trap of bribe! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात! मंगरूळपीर येथील प्रकार

ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी मुलाला हजार रुपयांची लाच मागणाºया कोळंबी (ता.मंगरूळपीर) येथील ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने २३ फेब्रुवारीला मंगरूळपीर येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रंगेहाथ अटक केली. ...

भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८१व्या स्थानी - Marathi News | India ranked 81st in the list of corrupt countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८१व्या स्थानी

जागतिक पातळीवरील भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८१व्या स्थानावर आला आहे. याशिवाय लाचखोरी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत अत्यंत सुमार कामगिरी असलेल्या देशांत भारताचा क्रमांक लागला आहे. ...

एकनाथ डवले हाजीर हो! हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Eknath Davle should be present! Order of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकनाथ डवले हाजीर हो! हायकोर्टाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना २८ फेब्रुवारी रोजी व्यक्तीश: न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला आहे. ...

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढील अडचणी वाढणार? - Marathi News | Former Deputy Chief Minister Ajit Pawar will again face problems? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढील अडचणी वाढणार?

राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पाचे कंत्राट बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळवून ...