या घोटाळ्यातून मुक्तता करून घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी आयुक्तांची कोणतीही मंजुरी न घेता परस्पर विभागीय आयुक्तांना पत्र लिहून निधी वापरण्याची मुभा द्यावी म्हणून शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. ...
‘वॉटर कप’ स्पर्धेत मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षीस रक्कमेत अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील खेर्डा येथील सरपंचासह ग्रामसेवकाविरूध्द सोमवारी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
सिडको बसस्थानकासमोरून टोइंग करून नेलेली प्राध्यापकाची कार सोडण्यासाठी ४०० रुपये घेऊन पावती न देणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला. ...
पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण आता चौकशीसाठी अॅन्टीकरप्शन ब्युरो (एसीबी) कडे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यां ...
नादुरुस्त विद्युत ट्रॉन्सफार्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कन्हैय्यानगर विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ...
महापालिकेत सुमारे १२५ कं त्राटी संगणक आॅपरेटर्सचे मागील ८ ते १० वर्षांतील पीएफ आणि ईएसआयची रक्कम भरणा केली नसल्याचा आरोप गुरुवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला. ...