आदिवासी विकास विभागाच्या पांढरकवडा प्रकल्पातील १८ शासकीय व २८ अनुदानित तसेच पुसद प्रकल्पातील सहा शासकीय व १२ अनुदानित आश्रमशाळा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्यामुळे शालेय शिक्षण विभागापेक्षाही अधिक काटेकोर ...
Corona Virus Test Kit Launch By TaTaMD: टाटाने लाँच केलेले हे टेस्ट किट चिनी टेस्ट किटपेक्षा जास्त परिणामकारक आणि सोपे असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. टाटाच्या टेस्ट किटचे नाव ‘TataMD CHECK’ असे ठेवण्यात आले आहे. ...
प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावाकरिता स्विमिंग पुल्स सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग, सर्व इनडोअर खेळाअंतर्गत बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सा ...