गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.येथील प्रयोगशाळेत दररोज १२० स्वॅब नमुने तपासणीची सुविधा आहे.त्यामुळे ८ जूनपासून स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण देखील ...
गांधी नगर येथील पूर्वेस रावजी मेश्राम यांचे घर, पश्चिमेला चक्रधर बनकर यांचे घर, उत्तरेला गुलाम आदी यांचे घर तर पश्चिमेला जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे नवीन एसआरपीएफची बटालियन आली. या सर्वांचे ...