
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :धक्कादायक! मोदींच्या सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान,बंगळुरूच्या बाहेरील भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळापासून जवळच स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात ...

राष्ट्रीय :तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांचा मोठा निर्णय; २०० युनिट मोफत विजेसह ३ मोठ्या निर्णयांवर स्वाक्षरी ...

राष्ट्रीय :'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
Tamil Nadu CM Thalapathy Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे ...

क्राइम :लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
प्रियकराने आपल्या भावोजीसोबत मिळून हा कट रचला आणि गळा दाबून प्रेयसीची हत्या केली. ...

क्रिकेट :CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
जॉश इंग्लिसचा धमाका, LSG सह त्याच्या नावे झाला खास विक्रम ...

सखी :Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
कॅन्सरशी लढा देणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. ...

आंतरराष्ट्रीय :किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाचा मोठा निर्णय
Kim Jong-un News: उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन हा त्याच्या विचित्र आणि क्रूर निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, आता किम जोंग उनच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने आपल्या राज्यघटनेत बदल करून एक भयंकर निर्णय घेतला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या मालवाहू जहाजावर अज्ञात शस्त्राने हल्ला करण्यात आला असून परिसरात तणाव वाढला आहे. ...

व्यापार :शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
देशांर्गत संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे अपेक्षेपेक्षाही चांगले निकाल, यांमुळे बाजाराला बळकटी मिळाली... ...

आंतरराष्ट्रीय :हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
हंटाव्हायरसच्या विळख्यात अडकलेलं 'MV होंडियस' हे लक्झरी क्रूझ जहाज स्पेनच्या टेनेरिफ बेटावर पोहोचलं आहे. ८ जण बाधित असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

राष्ट्रीय :जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला?
Vande Mataram In दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज झालेल्या शपथविधी वेळी एक अशी घटना घडली ज्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...
