लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सीएसआयआरची १०० हून अधिक संशोधने, औद्योगिक भागीदारीतून संशोधनाचा प्रत्यक्ष वापर अनेक राज्यांत सुरू  - Marathi News | More than 100 researches of CSIR, actual application of research through industrial partnership started in many states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसआयआरची १०० हून अधिक संशोधने, औद्योगिक भागीदारीतून संशोधनाचा प्रत्यक्ष वापर अनेक राज्यांत सुरू 

CSIR, Council of Scientific and Industrial Research : मार्चपासून देशात डब्ल्यूएचओमार्फत कोविड १९ जाहीर करण्यात आला मात्र सीएसआयआरच्या स्ट्रॅटर्जी ग्रुपच्या बैठका या २५- २६ फेब्रुवारीपासूनच नियमित सुरु झाल्या होत्या. ...

मुंबईत रुग्णसंख्येत किंचित घट - Marathi News | Slight decline in corona Virus patient numbers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रुग्णसंख्येत किंचित घट

corona Virus patient: मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी २४९ दिवस इतका आहे. राज्यात शनिवारी ८,६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ५१ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६२५ रुग्ण सापडले; ५ रुग्ण दगावले    - Marathi News | 625 corona patients found in Thane district 5 patients died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६२५ रुग्ण सापडले; ५ रुग्ण दगावले   

ठाणे  जिल्ह्यात आता २ लाख ६४ हजार २५० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २६८ झाली आहे.   ...

अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा ७ दिवसांची संचारबंदी; तीन शहरं कंटेनमेंट झोन घोषित - Marathi News | Lockdown in Amravati district again till March 8 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा ७ दिवसांची संचारबंदी; तीन शहरं कंटेनमेंट झोन घोषित

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणारे लॉकडाऊन पुन्हा आठ दिवसांसाठी वाढविण्यात आलेले आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह 233 जण पॉझेटिव्ह, 156 जण कोरोनामुक्त - Marathi News | Yavatmal district 233 people tested positive with two deaths and 156 corona-free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह 233 जण पॉझेटिव्ह, 156 जण कोरोनामुक्त

यवतमाळ: गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 233 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. ...

राज्यातील प्रवाशांची मध्यप्रदेशाच्या सीमेवर तपासणी - Marathi News | Inspection of passengers in the state at the border of Madhya Pradesh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील प्रवाशांची मध्यप्रदेशाच्या सीमेवर तपासणी

Amravati News मध्य प्रदेशच्या सीमेवर तपासणी करण्याचे निर्देश बैतुलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. २४ फेब्रुवारीला त्यांनी हे आदेश काढले आहेत. ...

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना वेळप्रसंगी मिळेल काठीचा प्रसाद - Marathi News | Those who go out of the house without any reason will get the prasad of stick on time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना वेळप्रसंगी मिळेल काठीचा प्रसाद

वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते सोमवार १ मार्च सकाळी ८ पर्यंत सक्तीची संचारबंदी लागू केली आहे. ...

CoronaVirus News: महाराष्ट्रात ११.५० लाख लोकांचे लसीकरण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या - Marathi News | CoronaVirus News: Vaccination of 11.50 lakh people in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: महाराष्ट्रात ११.५० लाख लोकांचे लसीकरण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या

देशात १६ हजारांवर, तर महाराष्ट्रात ८ हजार ७०२ नवे रुग्ण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या ...