Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Chandrapur news देशाच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील बोडदा या गावातील नागरिकांनी कंबर कसली आहे. ...
एमएमआर क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी रु ग्णालयांतील फायर, इलेक्ट्रिक आणि आॅक्सिजन सेफ्टीचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट करण्याचे आदेश दिल्याची माहिती नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात दिले. ...