लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
३१ तारखेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करा :व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Relax the lockdown in Pune after 31st: Demands Traders Federation to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३१ तारखेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करा :व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिले पत्र ...

खराब मास्कमुळे धोकादायक आजार कोणता? Mucormycosis Disease | Black Fungi | New Strain Of Coronavirus - Marathi News | What is the dangerous disease due to bad mask? Mucormycosis Disease | Black Fungi | New Strain Of Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :खराब मास्कमुळे धोकादायक आजार कोणता? Mucormycosis Disease | Black Fungi | New Strain Of Coronavirus

...

महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाऊन हटवणार का? Lockdown Cancelled In Maharashtra After 1st June | Covid19 - Marathi News | Will lockdown be removed in Maharashtra after June 1? Lockdown Canceled In Maharashtra After 1st June | Covid19 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाऊन हटवणार का? Lockdown Cancelled In Maharashtra After 1st June | Covid19

...

निर्णयाचे परिणाम पाहून लॉकडाऊनबाबत काय ठरवायचं ते ठरवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  - Marathi News | Let's decide what to do about lockdown after seeing the results of decision - CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निर्णयाचे परिणाम पाहून लॉकडाऊनबाबत काय ठरवायचं ते ठरवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

कोकण दौरा; वादळातील नुकसानीची ठाकरे यांनी केली पाहणी ...

लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत - Marathi News | Corona 176 children in Latur Assistance will be given from Sanjay Gandhi Niradhar Yojana | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत

महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शून्य ते १८ वयोगटातील १७७पैकी १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

बारामती अ‍ॅग्रो तर्फे मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर - Marathi News | Baramati Agro has provided 6 oxygen concentrators to Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारामती अ‍ॅग्रो तर्फे मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Mira Bhayander Municipal Corporation : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता आता पासूनच त्यासाठी पालिका सज्ज होत आहे अशा परिस्थितीत बारामती अ‍ॅग्रोने दिलेले ऑक्सिजन कांसंट्रेटरची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ...

लातूर जिल्ह्यात आणखी ५३१ कोरोना बाधितांची भर; ५३४ जण कोरोनामुक्त, २९ जणांचा मृत्यू - Marathi News | Another 531 corona cases in Latur district While 534 were recovered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात आणखी ५३१ कोरोना बाधितांची भर; ५३४ जण कोरोनामुक्त, २९ जणांचा मृत्यू

कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

नाशिकमध्ये निर्बंध २३ मे नंतर शिथील होणार; पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा - Marathi News | Restrictions in Nashik will be relaxed after May 23 Announcement of Guardian Minister Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये निर्बंध २३ मे नंतर शिथील होणार; पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या कमी केल्याने गेल्या १२ मे पासून बारा दिवसांसाठी सुरू करण्यात आलेली कडक अंमलबजावणी सोमवारपासून शिथील करण्यात येणार आहे. ...