Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांना तो होत असून, त्यामुळे अनेकांना डोळे गमविण्याची वेळ आली आहे. रुग्णाचे केवळ डोळेच नव्हे, तर मूत्रपिंड आणि मेंदूवरही या आजारामुळे आघात होऊ शकतो. ...
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री या ५६ वर्षीय महिलेला कोरोनावरील उपचाराकरिता दाखल केले. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. ...
Nagpur News कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. अनियंत्रित मधुमेह व स्टेराॅईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, किती बाहेरच्या जिल्ह्यात दिले आहेत, नादुरुस्त किती आहेत, याचा अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सोमवारी ताबडतोब हाती घेतले आहे. ...
देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा क्रमांक लागतो. परंतु, कोरोनामुळे येथील वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे. कोविडपूर्वकाळाचा विचार करता मुंबई विमानतळावरून वर्षाला सरासरी ३ लाख विमानांचे उड्डाण व्हायचे. ...
बहुराष्ट्रीय कंपनी इंटरवेट प्रा.लि.ने संबंधित भूखंडाचा वापर १९७३ मध्ये तोंड व पायाच्या आजारावरील लसीची निर्मिती करण्यासाठी वापरला होता. इंटरवेटने हा भूखंड बायोवेटला हस्तांतरित करण्यासंबंधी करार केला. ...