Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद २४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतर ७२ दिवसांनी सोमवारी ग्रामीणमध्ये सर्वांत कमी ३ रुग्णांची नोंद झाली. ...
Coronavirus In Maharashtra: कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोनाकाळात बंद असलेले शाळेचे दरवाजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे. ...
कोरोना विरोधी लस न घेणारे व्यक्ती स्वत:चंच आयुष्य धोक्यात घालत आहेत. यासोबतच ते इतरांनाही मोठा धोका निर्माण करत आहेत, असं मत संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ...
Corona Vaccination in Satara : एका दिवसात जिल्ह्यात २६२ लसीकरण सत्रामधून तब्बल ४२३१८ लोकांना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा एक विक्रम ठरला आहे. ...
Nagpur News कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १२ दिवसांच्या बाळाच्या मृत्यूने नागपुरात खळबळ उडाली आहे. इतक्या कमी वयाच्या बाळाच्या मृत्यूची नागपुरातील ही पहिलीच घटना आहे. ...