Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोना व्हायरस साथीचा (Covid-19 pandemic) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोनच्या नव्या व्हेरिअंटनं युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. ...
Corona Death Compensation: कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली जाते, पण अनेकांनी यासाठी मृत्यूचे खोटे दावे दाखल केल्याची माहिती समोर आली. ...
Sex Racket Spreading Corona Virus: पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला होता. तिथे त्यांना बेकादेशीररित्या सहा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत असलेल्या सहा तरुणी सापडल्या. याचसोबत सेक्स रॅकेटशी संबंधीत लोकांनाही अटक करण्यात आली आहे. ...