Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Shanaya Kapoor Covid Positive : कोरोना काळात पार्ट्या करणं बॉलिवूड सेलिब्रिटींना चांगलंच भोवलं आहे. करीना कपूर च्या घरी काम करणा-या एका मोलकणीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ...
Alia Bhatt violate the home quarantine rule: करण जोहरच्या पार्टीत करीना कपूर, अमृता अरोरा, सोहेल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूरची पत्नी महिप कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्टीत आलिया देखील होती. ...
मंगळवारी ब्रिटनच्या १०० पेक्षा अधिक खासदारांनी महामारीचा वाढता प्रभाव रोखण्याच्या उपायाविरोधात मतदान केले. त्यामुळे ब्रिटन प्रशासनाला धक्का बसला आहे. ...
आपल्या आनंदाच्या सोहळ्यात एका जोडप्य़ाने सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 15 जणांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. ...
कोरोनावरील लस न घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास मनाई का करण्यात आली आहे, याची पटणारी कारणे द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले. ...
जिल्ह्यात १५६८ पैकी महापालिका क्षेत्रात ५६७ नागरिक कोरोना संसर्गामुळे दगावले असताना अनुदान मागणीसाठी दुपटीने अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. या अर्जांमध्ये अतिरिक्त एंट्री या नागपूरच्या असल्याचे पडताळणीत दिसून आले ...