शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Omicron Variant : डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागलाय ओमायक्रॉन; वाचा ओमायक्रोन विषाणू वेगाने का पसरतो?

राष्ट्रीय : Coronavirus: “यूपीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही”; योगी सरकारचा दावा

शिक्षण : दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइनच; दहावी १५ मार्च, बारावी ४ मार्चला

यवतमाळ : आरोग्य यंत्रणा अलर्ट, ओमायक्राॅन रुग्णांसाठी जिल्ह्यात स्वतंत्र व्यवस्था

नाशिक : नाशिकमध्ये २३ पासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’

नाशिक : ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा वाढला धोका

मुंबई : CoronaVirus News: गेल्या २४ तासांत राज्यात ९२५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९२९ जणांनी कोरोनावर केली मात

राष्ट्रीय : Omicron in India: ओमायक्रॉनचा वेग वाढू लागला! हैदराबादमध्ये 4 नवे रुग्ण; देशात एकूण 87 बाधित

राष्ट्रीय : Omicron Update: टेन्शन वाढले! कोणताही परदेश प्रवास नाही, तरीही ओमायक्रॉन बाधित; कम्युनिटी स्प्रेड तर नाही?

आरोग्य : ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; डेल्टा पेक्षा 70 पट वेगाने संसर्ग पसरतो, नव्या स्टडीतून खुलासा