लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus : भोपाळमध्ये MP मधील पहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू; पिकअप, ड्रॉप सेवाही उपलब्ध - Marathi News | first drive in coronavirus vaccination started in bhopal city of madhya pradesh pikup drop available | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : भोपाळमध्ये MP मधील पहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू; पिकअप, ड्रॉप सेवाही उपलब्ध

Coronavirus Vaccine : पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राला झाली सुरूवात. शनिवारी करण्यात आलं उद्घाटन. ...

बेपर्वाईबद्दल जाब विचारल्यानं डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण; ३ रुग्णांचा जागीच मृत्यू - Marathi News | Gwalior ruckus in kamalaraja hospital doctors run and beat women during which three died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपर्वाईबद्दल जाब विचारल्यानं डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण; ३ रुग्णांचा जागीच मृत्यू

Doctors run and beat women : महिलेचा ऑक्सिजन मास्क डॉक्टरांनी काढून घेतल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला. ...

भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi slams pm narendra modi amit shah election coronavirus condition in india covid vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी

Coronavirus In India : सरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्य ...

पहाटे पाच वाजल्यापासून रांगेत लस देता का लस? Huge Rush To Take Corona Vaccine In Beed | Maharashtra - Marathi News | Have you been vaccinated in the queue since 5 am? Huge Rush To Take Corona Vaccine In Beed | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटे पाच वाजल्यापासून रांगेत लस देता का लस? Huge Rush To Take Corona Vaccine In Beed | Maharashtra

...

CoronaVaccine : खरंच मद्यपान, धुम्रपानानं कमी होतो लसीचा परिणाम? लसीचा अचूक परिणाम दिसण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | CoronaVaccine : Does smoking reduce the effect of the corona vaccine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine : खरंच मद्यपान, धुम्रपानानं कमी होतो लसीचा परिणाम? लसीचा अचूक परिणाम दिसण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

CoronaVaccine & Latest Updates : धूम्रपान करणार्‍यांनी, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कोरोना लस घेतल्यानंतर  काही महिन्यांपर्यंत धूम्रपान करू नये. ...

काही दिवसांत भारतात परतणार, Covishield चं उत्पादन पूर्ण वेगाने सुरू : अदर पूनावाला - Marathi News | serum adar poonawalla said will return india soon production of covishield full speed covid vaccine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही दिवसांत भारतात परतणार, Covishield चं उत्पादन पूर्ण वेगाने सुरू : अदर पूनावाला

Coronavirus Vaccine : भारतात लसीचं उत्पादन वेगानं सुरू. भारतात परतल्यानंतर उत्पादनाची समीक्षा करणार असल्याची पूनावाला यांची माहिती. पूनावाला यांना देण्यात आली आहे Y दर्जाची सुरक्षा. ...

... तर लसीकरण केंद्रे होतील कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स - डाॅ. सावंत - Marathi News | ... then the vaccination centers will be Corona's Super Spreaders - Dr. Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर लसीकरण केंद्रे होतील कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स - डाॅ. सावंत

राज्यातील ६ कोटी ७४ लाख या गटातील नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. व महाराष्ट्रात दिवसाला कमीत कमी एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास लस उपलब्ध झाल्यास कोरोनाचा वाढता संसर्ग मर्यादित राहू शकेल असे डॉ.दीपक सावंत म्हणाले. ...

‘को-जीत’द्वारे लष्कर कोरोनावर मात करण्यास सज्ज - Marathi News | Army ready to defeat Corona by co-victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘को-जीत’द्वारे लष्कर कोरोनावर मात करण्यास सज्ज

इंटिग्रेटेड स्टाफच्या उपप्रमुख लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन ...