लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
नागपुरात आयसीयू बेडअभावी तब्बल ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू - Marathi News | 365 corona deaths due to lack of ICU beds in nagapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आयसीयू बेडअभावी तब्बल ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नागपूरमधील वास्तव ...

लसीकरण केवळ तरुणाईला  - Marathi News | Vaccination only for youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसीकरण केवळ तरुणाईला 

शहरासह जिल्ह्यातदेखील लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील २९ पैकी केवळ २ केंद्रांवर नागरिकांना लस मिळू शकली. तीदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच लस मिळू शकली. दरम्यान लसींचा साठाच अत्यल्प असल्याने सोमवारीदेखील के ...

Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यातील अवघ्या १४ केंद्रांवर सोमवारी कोरोना लसीकरण  - Marathi News | only 14 corona vaccination centres will remain open on monday in thane district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यातील अवघ्या १४ केंद्रांवर सोमवारी कोरोना लसीकरण 

केवळ महापालिकांच्या सात रुग्णालयात लसीकरण केंद्रांसह जिल्हा परिषदेच्या सात आदी एकूण जिल्ह्यातील अवघ्या १४ केंद्रांवर सोमवारी लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार! तीन इंजेक्शन १ लाखांना विक्री करणार्‍या दोघांना अटक - Marathi News | Black market of remedivir injection! Two arrested for selling three injections for Rs 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार! तीन इंजेक्शन १ लाखांना विक्री करणार्‍या दोघांना अटक

खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून केली कारवाई ...

Pune Corona News: पुणे शहरात रविवारीही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक - Marathi News | Even on Sundays, more coronas were released than coronas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात रविवारीही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

दिवसभरात ४ हजार ६५६ जण कोरोनामुक्त, तर ४ हजार ४४ नवे कोरोनाबाधित ...

West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार - Marathi News | West Bengal result 2021 Mamata Banerjee says if whole country not get free vaccine than will protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार

West Bengal result 2021: ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगावर सहकार्य न केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा व्यवहार योग्य नव्हता. याच बरोबर, संपूर्ण राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी राज्यातील जन ...

Corona Vaccination: मुंबईत ३ मे रोजी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण बंद; १८ ते ४४ वयोगटासाठी ५ केंद्र सुरू राहणार  - Marathi News | Corona Vaccination: Vaccination for citizens above 45 years will be close in Mumbai on May 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: मुंबईत ३ मे रोजी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण बंद; १८ ते ४४ वयोगटासाठी ५ केंद्र सुरू राहणार 

Corona Vaccination Mumbai: पुरेशा लस साठ्याअभावी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण उद्या दिनांक ३ मे २०२१ रोजी बंद राहणार आहे. मात्र १८ ते ४४ वर्ष वयोगटाचे लसीकरण पाच केंद्रांवर सुरू राहणार आहे. ॲपद्वारे नोंदणी धारकांनीच लसीकरण केंद्रावर यावे,इतरांन ...

Coronavirus : जगानं वाभाडे काढले; कोकणातले, विदर्भातील पोपट आता शांत का?; अरविंद सावंत यांचा सवाल - Marathi News | Coronavirus shiv sena leader arvind sawant slams central government oxygen medicine vaccine supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : जगानं वाभाडे काढले; कोकणातले, विदर्भातील पोपट आता शांत का?; अरविंद सावंत यांचा सवाल

कोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू, सावंत यांचं वक्तव्य ...