लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: क्या बात! ४ वेळा कोरोनावर मात; दोनदा प्लाझ्मादान, कोरोना वॉरियरची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | coronavirus yogendra baisoya who beat corona 4 times and donated plasma twice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: क्या बात! ४ वेळा कोरोनावर मात; दोनदा प्लाझ्मादान, कोरोना वॉरियरची कौतुकास्पद कामगिरी

CoronaVirus: दिल्लीतील एक तरुणाने तब्बल ४ वेळा कोरोनावर मात केली आहे. ...

धक्कादायक! Remdesivir चा मोठा तुटवडा असताना कालव्यामध्ये आढळले हजारो इंजेक्शन; घटनेने खळबळ - Marathi News | thousands of Remdesivir found in canal vaccines have written for government supply not for sale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! Remdesivir चा मोठा तुटवडा असताना कालव्यामध्ये आढळले हजारो इंजेक्शन; घटनेने खळबळ

Thousands Of Remdesivir Found In Canal : कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

शेगाव शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्रावर व्हीआयपींच्या मर्जीतल्यांचा ताबा - Marathi News | VIPs control the vaccination center in the taluka including Shegaon city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्रावर व्हीआयपींच्या मर्जीतल्यांचा ताबा

Buldhana News : अनेकांना लस। न घेता जावे लागले परत. ...

“नवीन संसद भवनाचं काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करा”; पवारांचा भाजपला टोला - Marathi News | ncp rohit pawar replied atul bhatkhalkar over pm modi new home and central vista project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवीन संसद भवनाचं काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करा”; पवारांचा भाजपला टोला

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. याला आता प्रतुत्तर देण्यात आले आहे. ...

Corona Vaccination: लस तर मिळालीच नाही पण कोविन अँपने लसीकरणावर केले शिक्कामोर्तब! पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Corona Vaccination: I didn't get the vaccine but Covin amp sealed the vaccination! Shocking incidents in the Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: लस तर मिळालीच नाही पण कोविन अँपने लसीकरणावर केले शिक्कामोर्तब! पुण्यातील धक्कादायक प्रकार

कोविन अँपवर नोंदणी करून रांगेत काही तास उभे राहून तीन ज्येष्ठ मंडळींच्या पदरी काय तर मनस्ताप.....! ...

CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका - Marathi News | hemant soren criticised pm modi over corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

CoronaVirus: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. ...

"मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत" - Marathi News | Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona situation in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत"

Sitaram Yechury Slams Modi Government Over Corona Situation In India : सीताराम येचुरी यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

कोरोनाची तिसरी लाट आणि कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीचा आजार | Dr. Sanjay Oak | Atul Kulkarni - Marathi News | Third wave of corona and black fungus disease in corona patients | Dr. Sanjay Oak | Atul Kulkarni | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाची तिसरी लाट आणि कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीचा आजार | Dr. Sanjay Oak | Atul Kulkarni

...