कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus: कोरोनावर उपचार घेतल्यानंतर अनेकांमध्ये काळ्या बुरशीचा आजार आढळून आल्याचे पाहायला मिळत आहे. डॉ. संजय ओक यांनी यामागील कारणांचा उहापोह करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ...
जिल्हा लस भांडारगृहात बुधवारी रात्री काेविशिल्ड १५ हजार ९०० तर, १८ ते ४४ वयोगटासाठी १२ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांसाठी १३ हजार लसींचे वाटप करण्यात आले. ...
डोस देण्यात आलेल्यांमध्ये आरोग्यसेवक ९६६८, फ्रंटलाइन वर्कर १९०११, तसेच १८ ते ४४ व ४५ वयोगटांवरील १ लाख ८ हजार व्यक्ती व वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा जाणवत असल्याची चर्चा व तशी स्थितीही दिसून येत असल्याने अनेकां ...
वर्धा शहरातील महात्मा गांधी लेप्रसी फाऊंडेशन, हिंगणघाट येथील टाकाग्राऊंड उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, ग्रामीण रुग्णालय पुलगाव तसेच ग्रामीण रुग्णालय कारंजा (घा.) या केंद्रांवरून सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जात आहे. सदर ...