लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : 100 टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना मिळणार तब्बल 10 लाख; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Corona Vaccine punjab cm announces 10 lakh special grant to villages achieving 100 percent vaccination target | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : 100 टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना मिळणार तब्बल 10 लाख; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण देखील सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ...

Corona Vaccination Pune : पुण्यातील लसीकरण केंद्रांवरील माननीयांच्या 'बॅनरबाजी'ला महापालिका आयुक्तांचा चाप  - Marathi News | Corona Vaccination Pune : Municipal Commissioner's control on Hon'ble 'banner' at vaccination centers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुण्यातील लसीकरण केंद्रांवरील माननीयांच्या 'बॅनरबाजी'ला महापालिका आयुक्तांचा चाप 

बॅनर हटविण्याबरोबरच टोकन महापालिका कर्मचाऱ्यांनीच द्यावेत.... ...

CoronaVirus In Maharashtra : गेल्या २४ तासांत २८, ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के - Marathi News | CoronaVirus In Maharashtra: 28,438 new corona infections recorded in last 24 hours; The patient recovery rate is 90.69 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus In Maharashtra : गेल्या २४ तासांत २८, ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के

CoronaVirus In Maharashtra : महाराष्ट्रात आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. ...

Corona Vaccine : लसींच्या जागतिक निविदेला २५ मेपर्यंत मुदतवाढ, कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेचा निर्णय - Marathi News | CoronaVirus News decision to extend global tender for vaccines till May 25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : लसींच्या जागतिक निविदेला २५ मेपर्यंत मुदतवाढ, कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेचा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये १८६ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ...

Covid vaccination दोन दिवसांनी अखेर पुण्यात लसीकरण सुरू होणार .. पण ! - Marathi News | Covid vaccination will finally start in Pune in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid vaccination दोन दिवसांनी अखेर पुण्यात लसीकरण सुरू होणार .. पण !

एक दिवस पुरेल इतकाच साठा. फक्त दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांना मिळणार कोव्हीशिल्ड.... ...

Corona Vaccination : ठाण्यात विशेष आस्थापनांना लसींचे वाटप करण्यास महापौरांचा नकार! - Marathi News | Corona Vaccination: Mayor refuses to distribute vaccines to special establishments | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccination : ठाण्यात विशेष आस्थापनांना लसींचे वाटप करण्यास महापौरांचा नकार!

Corona Vaccination : काही विशेष आस्थापना आपणांकडे लसीकरण मोहिम सुरू करणोबाबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु आपण कोणत्याही विशेष आस्थापनांसाठी किंवा वर्गासाठी लस राखीव न ठेवता लसीकरण खुले ठेवलेले आहे. ...

Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १०२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण; २ हजार ८९२ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona Virus Pune: 1021 new corona infected patients in Pune on Tuesday; 2 thousand 892 people defeated Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १०२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण; २ हजार ८९२ जणांची कोरोनावर मात

पुणे शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार १० कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. ...

आधारकार्डाविना होणार साधु, संतांचे लसीकरण : जैन महासंघाच्या प्रयत्नाला यश - Marathi News | Sadhus and saints will be vaccinated without Aadhaar card: Success to the efforts of Jain Federation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आधारकार्डाविना होणार साधु, संतांचे लसीकरण : जैन महासंघाच्या प्रयत्नाला यश

जैन धर्मातील साधु - संताना आधारकार्डाविना लसीकरण करण्याची केंद्र सरकारने विशेष परवानगी दिली आहे, अशी माहिती गुजराती समाज महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शहा यांनी पत्रकान्वये दिली आहे. ...