शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona vaccination: आता १८ ते ४४ या वयोगटासाठी वॉक-इन लसीकरणास परवानगी

राजकारण : Corona Vaccine: ‘फायझर’, ‘मॉडर्ना’चा राज्यांना लसपुरवठा करण्यास नकार

राष्ट्रीय : Corona vaccine: कोरोनावर आणखी एक औषध, राेश इंडिया-सिप्ला यांचे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध

राष्ट्रीय : Corona vaccine: भारत बायोटेकने ‘WHO’ कडे सादर केले ९०% दस्तावेज, ‘कोव्हॅक्सिन’ला वापराची हवी परवानगी

मुंबई : Corona Vaccination: स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येईल कोविड प्रतिबंधक लस

महाराष्ट्र : CoronaVirus: मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्के; ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात

महाराष्ट्र : CoronaVirus: आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत, ते भाजपवाल्यांना दिसत नाही; शिवसेनेचा पलटवार

पुणे : Corona Virus Pune : पुणेकरांसाठी मोठा दिलासा! शहरात सोमवारी अवघे ४९४ नवे कोरोना रुग्ण

क्राइम : लसीकरण केंद्रावर युवकानं घातला जोरदार गोंधळ; व्हिडीओ व्हायरल झाल्यानं आला अडचणीत

राष्ट्रीय : जोवर लस नाही... तोवर सॅलरी नाही; बिहारमध्ये जिल्हाधिकारी साहेबांचं अजब फरमान!