शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सिंधुदूर्ग : Corona vaccine In Sindhudurg : जिल्ह्यात 1 लाख 45 हजार जणांनी घेतला पहिला डोस

राष्ट्रीय : Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अ‍ॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड

मुंबई : प्रभाव लोकमत ऑनलाईनचा; पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थीसाठी वॉकईन पद्धत झाली सुरू 

महाराष्ट्र : पुण्यात खासगी रुग्णालयाबाहेर लसीकरणाची मोठी रांग | Corona Vaccination Line In Pune Private Hospital

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : ...तर औरंगाबाद मनपाही कोरोना लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढणार

बुलढाणा : Corna Vaccination : खामगाव तालुक्यात १० टक्केच लसीकरण

राष्ट्रीय : Covaxin : भारत बायोटेकनं WHO मध्ये जमा केली ९० टक्के कागदपत्रे; EUL साठी मागितली होती अधिक माहिती

मुंबई : लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

क्राइम : Corona vaccine: कोरोना लस समजून चोरले पोलिओचे २५ डोस

राष्ट्रीय : Corona Vaccination: लसींबद्दलचा 'तो' एक निर्णय देशाला भोवणार? मोदी सरकारच्या 'यू-टर्न'नंतरही भारत 'वेटिंग लिस्ट'मध्येच