शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत फाइल क्लीअर करा, दबावाला बळी पडू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना
2
"दहशतवादी ५-६ गोळ्या झाडल्यानंतर थांबायचे अन्..."; यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?
3
प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले...
4
शपथ घेताच मोदी ३.० सरकार ॲक्शन मोडमध्ये, नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; काय असेल मोठा निर्णय?
5
निवडणूक निकाल : Share Marketच्या घसरणीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; केली 'ही' मोठी मागणी
6
तो माझ्याशी जास्त बोलतच नाही, कारण...; 'पंचायत'मधील सचिवजी आणि रिंकीचं वेगळंच बॉण्डिंग
7
आजचे राशीभविष्य, १० जून २०२४ : नोकरीत आर्थिक लाभ होईल, मान - सन्मान वाढेल
8
भारताचा रोमांचक विजय! सामन्यात झाले असे ५ रेकॉड्स, ज्यामुळे पाकिस्तानची झाली 'बोलती बंद'
9
मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..."
10
सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Opening Bell मध्ये Power Grid मध्ये तेजी, एनएमडीसी घसरला
11
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : भारताचा अविश्वसनीय विजय, पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला; शेजाऱ्यांचे स्पर्धेतून पॅकअप?
12
सेकंदाचे ४ लाख! India Vs. Pakistan टी २० वर्ल्ड कप दरम्यान बक्कळ कमाई, टॉप स्पॉन्सर कोण?
13
विशेष लेख: स्थिर सरकार, मजबूत विरोधी पक्ष; पण-परंतु!
14
Narendra Modi Net Worth: ना शेअर्स, ना म्युचुअल फंड्स; ना कार आणि जमीन; तिसऱ्यांदा पीएम बनणाऱ्या मोदींची संपत्ती किती?
15
आमच्या नोकऱ्यांचे काय? दोन वर्षांपूर्वीच झाली ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा
16
कोकणने महायुतीला यश दिले; पण मंत्रिपदाने दिली हुलकावणी, विदर्भात फटका तरी दोघे झाले मंत्री
17
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील हे आहेत सहा शिलेदार
18
अनुभवी नेत्यांवर विश्वास; नव्या चेहऱ्यांनाही संधी, आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांना प्रतिनिधित्व
19
लोकसभेत कोणत्या समाजाचे सर्वाधिक खासदार? एनडीए विरुद्ध इंडियाचा लेखाजोखा
20
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?

Corona vaccine: कोरोना लस समजून चोरले पोलिओचे २५ डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:22 AM

ज्या ठिकाणी या लसींचे डोस ठेवण्यात आले होते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्क्रीनसुद्धा चोरून नेली.

अंबरनाथ : मौल्यवान वस्तूंची चोरी होणे सर्वश्रुत आहे. मात्र, या मौल्यवान वस्तूंच्या यादीत कोरोनाची लसदेखील समाविष्ट झाली आहे. त्याचा प्रत्यय अंबरनाथ ग्रामीण भागात आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस समजून चोरट्यांनी चक्क पोलिओचे डोस चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री घडली.मलंगगड परिसरात असलेल्या मांगरूळ आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सुरू आहे. याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी कोरोनाच्या लसी लांबविण्याचा डाव आखला. रविवारी रात्री आरोग्य केंद्राच्या बाथरूमच्या खिडकीची ग्रील उचकटून चोरट्यांनी आरोग्य केंद्रात प्रवेश केला.  आरोग्य केंद्रातील फ्रीजमध्ये ठेवलेल्या पोलिओच्या २५ लसी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. लस आणि पोलिओचे डोस यातला फरक मात्र या चोरट्यांना समजला नाही.  त्यामुळेच पोलिओचे डोस चोरून नेले असावेत, अशी चर्चा सुरू आहे. 

ज्या ठिकाणी या लसींचे डोस ठेवण्यात आले होते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्क्रीनसुद्धा चोरून नेली. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसambernathअंबरनाथthaneठाणे