शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: May 19, 2026 16:39 IST

मुस्लीम तरुणाने खोटं बोलून एका तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे.

उल्हासनगर : शहरातील रेणुका सोसायटी मध्ये राहणाऱ्या विजय सोबत सोनाली बहे यांचे प्रेम संबंध जुळले. त्यानंतर २०१९ मध्ये सोनालीला बिहारला पळून नेऊन, मुस्लिम रितिरिवाजप्रमाणे लग्न केले. याप्रकाराने सोनालीला मानसिक धक्का बसला. त्यानंतर पतीसह घरच्याकडून मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, येथील रेणुका सोसायटी मध्ये बिहार मधील इम्रान शौकिन शेख हा विजय नावाने राहत होता. विजय व सोनाली यांच्यात प्रेम संबंध जुळल्यानंतर विजय यांने सोनालीला बिहारला पळून नेऊन, मुस्लिम रितिरिवाजा प्रमाणे लग्न केले. विजय हा हिंदू नसून मुस्लिम असल्याचे उघड झाल्यावर सोनालीला धक्का बसला. मात्र ती काहीही करू शकली नाही. ऐक मुल झाल्यानंतर ती उल्हासनगराला पतीसह परत आली. त्यानंतर सोनालीचा खऱ्या अर्थाने छळ सुरू झाला. हिंदू देवदेविताना शिव्या देने, बुरखा घालण्यासाठी जबरदस्ती करणे, गोमांस खाण्यासाठी दबाव टाकणे सुरू केले. या दरम्यान सोनालीला तीन मुले झाली.

 इम्रान शेख हा मुस्लिम असताना विजय नाव धारण करून सोनमला बिहार मध्ये पळून नेऊन मुस्लिम रितिरिवाजानुसार लग्न केले. पतीसह सासू, सासरे, दीर व इतर नातेवाईकानी शारीरिक व मानसिक छळ सुरू असताना पतीने दुसऱ्या एका महिले सोबत लग्न केल्याचेही उघड झाले. या छळाला कंटाळून सोनम हिंने अखेर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी पती इम्रान शौकिन शेख, सलमान शौकिन शेख, ऐक अल्पवयीन मुलगा, शौकिन शेख, राबिया शौकिन शेख, रिझवान शौकिन शेख, अरबाज शौकिन शेख आदिवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताळे यांनी याप्रकरणी पती व दोन दिरांना अटक केल्याची माहिती देऊन इतरांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man posing as Hindu traps woman, marries her; abuse follows.

Web Summary : Imran, posing as Vijay, lured Sonali to Bihar, married her, and revealed his Muslim identity. After bearing three children, she faced abuse and forced religious practices. She filed a police complaint, leading to arrests.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस