शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार

महाराष्ट्र : Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले

पुणे : Corona vaccination मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचा स्पेशल ड्राईव्ह

गोवा : CoronaVirus: गोव्यात सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांची कोविडवर मात

सोलापूर : ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार

आंतरराष्ट्रीय : मोठा खुलासा! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची निर्मिती; शास्त्रज्ञांना मिळाले फिंगरप्रिंट?

राष्ट्रीय : खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश...; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल

आरोग्य : Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले

महाराष्ट्र : Corona vaccination: राज्यात आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांना मिळाले लसीचे दाेन्ही डाेस

पुणे : Pfizer Vaccine: फायझरची लस कधी मिळेल?; पुणेकराने थेट सीईओंनाच पाठवलं पत्र, उत्तर आलं की...