शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

भंडारा : कोरोना लसींचे कॉकटेल मानवी शरीरासाठी अपायकारक नाही

नाशिक : जिल्ह्यात महिनाभरात ३२,५९३ रुग्ण कोरोनामुक्त

राष्ट्रीय : जुलै अखेरपर्यंत भारतात दररोज १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य : डॉ. रणदीप गुलेरिया

नागपूर : Coronavirus in Nagpur; कॉकटेल लसीकरणापासून दूर रहा; डॉक्टरांचा सल्ला

महाराष्ट्र : Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्के; दिवसभरात ३१ हजार ९६४ जण कोरोनामुक्त

राष्ट्रीय : Coronavirus: अनाथ मुलांसाठी मोदी सरकारचा पुढाकार; पीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणा

अहिल्यानगर : केडगावात लसीकरणावरून आरोग्य केंद्रातच आजी-माजी नगरसेवकांमध्ये खडाजंगी

आंतरराष्ट्रीय : WHO चा इशारा! ‘इतके’ टक्के लसीकरण आवश्यक; तरच होईल कोरोनाचे संकट दूर

मुंबई : Corona Vaccine : परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरा डोस लवकर द्या; मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

ठाणे : लस घेण्यासाठी सेलेब्रिटी झाली पार्कीग प्लाझा कोविड सेंटरची सुपरवायझर