लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
१५ दिवसांत कोरोनाचा घेणार आढावा; ...तर दिवाळीनंतर वाजेल शाळांची घंटा - Marathi News | coronavirus to be reviewed in 15 days; the school bell will ring after Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ दिवसांत कोरोनाचा घेणार आढावा; ...तर दिवाळीनंतर वाजेल शाळांची घंटा

राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील. ...

Corona vaccination : मोठी बातमी: दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना घरीच दिली जाणार कोरोनावरील लस  - Marathi News | Corona vaccination: Corona vaccine will be given to the disabled and sick people at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना घरीच दिली जाणार कोरोनावरील लस 

Corona vaccination in India: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने दिव्यांग आणि आजारी लोकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. ...

Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण - Marathi News | Pune's 'one crore' vaccination completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण

जिल्हा लसीकरणात अव्वल स्थानावर राहिला असून आजपर्यंत एक कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. ...

Corona vaccination : ठाणे जिल्ह्यातील सुमारे 59 टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस - Marathi News | Corona vaccination: About 59% of citizens in Thane district took the first dose of vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील सुमारे 59 टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

Corona vaccination Thane: - ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग देण्यासाठी आज जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या प्रमुख उपस्थित झाली. ...

सोलापूर जिल्हा परिषदेचे नवी व्यवस्था; आता गावोगावी मिळणार लस - Marathi News | New system of Solapur Zilla Parishad; Now the vaccine will be available in every village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेचे नवी व्यवस्था; आता गावोगावी मिळणार लस

नवी व्यवस्था : बुधवारी ३९ हजार जणांनी घेतला डोस ...

जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य  - Marathi News | who says delta is globally dominant variant of coronavirus replacing other variants of concern | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य 

coronavirus : डेल्टा व्हेरिएंट काळानुसार बदलला आहे आणि अधिक संक्रमक झाला आहे. सध्या संक्रमणाच्याबाबतीत हा कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटला सक्रियपणे मागे टाकत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे. ...

Covishield dose gap: नियम सर्वांना सारखेच; कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर बदलण्यावर केंद्राचे स्पष्टीकरण - Marathi News | No plan to reduce Covishield dose gap: NK Arora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियम सर्वांना सारखेच; कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर बदलण्यावर केंद्राचे स्पष्टीकरण

Covishield dose gap reduction order: केरळ उच्च न्यायालयाने 3 सप्टेंबरला हे आदेश दिले होते. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांवरून चार आठवड्यांवर आणण्याचा आदेश दिला होता. ...

Covid Vaccine Certificate row: IAS अधिकाऱ्याने केली ब्रिटनची पोलखोल; कोविन डेटावरून दाखविला हातचा आरसा - Marathi News | IAS officer post Britain's Covid vaccination record card after travel ban on Indian Covin certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकाऱ्याने केली ब्रिटनची पोलखोल; कोविन डेटावरून दाखविला हातचा आरसा

Covid Vaccine Certificate row: कोविनवर बारकोड सारखे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून भारताने लस घेतलेल्या लोकांचा डेटा तयार केला आहे. एवढे अद्ययावत असताना ब्रिटन त्यावर संशय व्यक्त करत आहे. ...