कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
ऑस्ट्रेलियाच्या थेरेप्यूटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनने (TGA) सेफ्टी डेटाच्या मूल्यांकनानंतर भारताच्या कोविशील्ड लसीला आणि चीनच्या कोरोनाव्हॅक (सिनोव्हॅक) लसीला "मान्यताप्राप्त लस" म्हणून सूचीबद्ध केले आहे. (Australia approves covishield for internationa ...
मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर एक डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मिताली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत असते. आताही एका कारणाने ती चर्चेत आलीये. नुकताच मितालीने कोरोना लशीचा पहिला डोस घेतलाय. आणि याचा व्हिडीओ तिने तिच्या ...
ळीरामांना दारु हवी असेल तर त्यांना कोरोना लस घ्यावी लागेल, असा नवा नियम बनवण्यात आलाय. दारु खरेदी करण्यासाठी किंवा पिण्यासाठी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवावंच लागेल, आता तळीरामांसाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय. तुमचा विश्वास बसणार न ...
Coronavirus : देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी होत आहेत परंतु केरळमध्ये अजूनही जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली जात आहेत. ...