Next

Corona Vaccine घेतली तर मिळणार दारू; तळीरामांसाठी नवा नियम | New Guidelines for Alcohol Drinkers

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 11:44 AM2021-10-01T11:44:12+5:302021-10-01T11:44:50+5:30

ळीरामांना दारु हवी असेल तर त्यांना कोरोना लस घ्यावी लागेल, असा नवा नियम बनवण्यात आलाय. दारु खरेदी करण्यासाठी किंवा पिण्यासाठी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवावंच लागेल, आता तळीरामांसाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्हा प्रशासनानं हा नवा नियम आणलाय.-