लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका - Marathi News | union minister piyush goyal criticised cm uddhav thackeray on lackness of oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका

corona and lackness of oxygen: केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपही ठाकरे सरकारवर टीका करत आहे. ...

Coronavirus transmitted through air : हवेच्या माध्यमातून वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय - Marathi News | Coronavirus transmitted through air lancet study claims know preventions | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus transmitted through air : हवेच्या माध्यमातून वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय

Coronavirus transmitted through air : हवेतून प्रसार होत असेल तर एखाद्या संसर्गजन्य व्यक्तीचे बोलणे, ओरडणे, गाणे किंवा शिंका येणे यादरम्यान बाहेर सोडल्या जात असलेल्या थेंबांमुळे हे हवेत असू शकते. ...

नाच रे 'बैला' हळदी समारंभात, संचारबंदीतही डिजे लावून पैशांची उधळण - Marathi News | Dance at 'Baila' Turmeric Ceremony in kalyan in front of corona lockdown | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नाच रे 'बैला' हळदी समारंभात, संचारबंदीतही डिजे लावून पैशांची उधळण

चिंचपाडा येथे राहणारे प्रकाश म्हात्रे यांच्या मुलाचा हळदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दोन बैलांना नाचविण्यात आले. ...

Nawab Malik : हा घ्या पुरावा, नवाब मलिकांनी रेमेडिसीवर पुरवठ्याबाबतचं पत्रच केलं शेअर - Marathi News | Nawab Malik: Take this proof, Nawab Malik shared the letter regarding supply on Remedi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nawab Malik : हा घ्या पुरावा, नवाब मलिकांनी रेमेडिसीवर पुरवठ्याबाबतचं पत्रच केलं शेअर

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी. ...

Sonia Gandhi : हा वाद बालिशपणाचा, उद्धव ठाकरेंच्या फोननंतर सोनिया गांधींचं मोदींना पत्र - Marathi News | Sonia Gandhi : This argument is childish, Sonia Gandhi's letter to Modi after Uddhav Thackeray's phone call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sonia Gandhi : हा वाद बालिशपणाचा, उद्धव ठाकरेंच्या फोननंतर सोनिया गांधींचं मोदींना पत्र

सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली होती, त्यामध्ये देशातील विविध राज्यात कोरोना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर, सोनिया गांधींनी मोदींना पत्र लिहिले आहे ...

Corona virus : धक्कादायक ! सरकारी रुग्णालयातून रेमेडीसीवीर इंजेक्शनचे 850 डोस चोरीला - Marathi News | Corona virus : Shocking! 850 doses of remedicivir injection stolen from government hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : धक्कादायक ! सरकारी रुग्णालयातून रेमेडीसीवीर इंजेक्शनचे 850 डोस चोरीला

Corona virus : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे. ...

CoronaVirus: “पंतप्रधान मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस” - Marathi News | congress nana patole criticised pm narendra modi over corona situation in country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “पंतप्रधान मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस”

corona: देशातील कोरोना परिस्थितीवरून केंद्रातील मोदी सरकारवर बोचरी टीका करण्यात आली आहे. ...

CoronaVirus: ...तर देशात जूनपर्यंत कोरोनामुळे रोज एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; लॅन्सेटनं वर्तवला धक्कादायक अंदाज  - Marathi News | India may witness these daily coronavirus deaths by june first week lancet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ...तर देशात जूनपर्यंत कोरोनामुळे रोज एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; लॅन्सेटनं वर्तवला धक्कादायक अंदाज 

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. 'भारतातील दुसऱ्या कोविड-19 लाटेचे नियंत्रण,' असा या रिपोर्टचा मथळा आहे. (CoronaVirus)  ...