कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे. अनावश्यक वापर व काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. तिसरी लाट रो ...
जिल्ह्यात चार टप्प्यात लसीकरण होत आहेत. त्यानुसार हेल्थ केअर वर्कर २८,५८३, फ्रंट लाईन वर्कर २५,९४७, ४५ वर्षांवरील कॉमार्बिटीज ७१,६७३ व ६० वर्षांवरील १,१६,४७१ व्यक्तींनी लस घेतली. आता १८ ते १९ वयोगटात २८,३३६ व २० ते २९ वयोगटात ४,४८,०९६ तसेच ३० ते ३९ व ...
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची संख्याही वाढली. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याने ४५ वर्षांवरील जास्त वयाच्या नागरिकांची संख्या मोठी झाली. त्य ...
प्राथमिक आरोग्य केद्र कावराबांध अंतर्गत जवळपास ३१ हजार लोकसंख्येचा समावेश आहे. तालुक्यातील एक तृतीयांश लोकसंख्येचा समावेश आहे. मागील १ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वयोगटातील सर्वांना लसीकरण सुरु झाले असल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झा ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे शनिवारी (दि.२४) जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला. ...